Monthly Archives

September 2023

काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद, मंगळवारी समारोप

जितेंद्र कोठारी, वणी: भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर काँग्रेसतर्फे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जनसंवाद पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. वणी विधानसभा क्षेत्रात दिनांक 4 सप्टेंबर रोजी झरी येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली. झरी, मारेगाव आणि…

टोळक्याकडून दोघांना बेदम मारहाण, 5 जणांवर गुन्हा  

जितेंद्र कोठारी, वणी : मैदानात फिरायला गेलेल्या दोघांना टोळक्यांनी जबर मारहाण केली. जखमी युवकांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी 5 तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी प्रथमेश (18) रा.सुभाषचंद्र चौक व नयन (18) रा. माळीपुरा यांनी याबाबत…

मानोरा येथे पारंपरिक वाद्याच्या गजरात तिजोत्सव साजरा

मानोरा - मानोरा शहरातील नाईक नगर येथे बंजारा समाजाची संस्कृती आणि परंपरा जपणारा तिजोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाला सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी इंद्रनील नाईक, डॉ कल्पना श्याम नाईक, डॉ. श्याम जाधव नाईक यांची प्रमुख…

अखेर कुख्यात ‘राजू’ लागला वणी पोलिसांच्या हाती

जितेन्द्र कोठारी, वणी : चोरी घरफोडी सारख्या अनेक गुन्ह्यात पोलिसांना वांटेड असलेला कुख्यात गुन्हेगार राजू पोटे अखेर रविवारी वणी पोलिसांच्या हाती लागला. पोलीस येण्याची चाहूल लागताच पळून जात असताना वणी पोलिसांच्या डीबी पथकाने पाठलाग करून…

ग्लॅमर – मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी उद्या वणीत

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी उद्या सोमवार 11 सप्टेंबर रोजी वणीला येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ती उपस्थित राहणार आहेत. वणीमध्ये…

प्रेमनगरमध्ये धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक

विवेक तोटेवार, वणी: वणीत शनिवार 9 सप्टेंबर रोजी प्रेमनगर परिसरात दोन इसम धारदार शस्त्र घेऊन धमकावत असल्याचे वणी पोलिसांना समजले. माहितीवरून वणी पोलिसांनी सदर परिसरातून दोघांना अटक करून त्यांच्याकडून एक धारदार शस्त्र व एक दुचाकी वाहन जप्त…

भांदेवाडा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील भांदेवाडा येथे शनिवार 9 सप्टेंबर रोजी काही इसम सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी रेड केली असता 7 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 54 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त…

भांदेवाडा येथे तीनपत्ती जुगार खेळताना सात जणांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : मागील काही दिवसांपासून वणी पोलिसांनी मटका, जुगार व अवैध धंद्याविरुद्ध मोर्चा उघडला आहे. आगामी पोळा सण व बडग्याच्या निमित्ताने ग्रामीण भागात जुगाराला उत आले आहे. त्यामुळे पोलीस विभागाने अवैध धंद्याची माहिती देणाऱ्या…

दुचाकी मालक व्यायाम करण्यात दंग, चोरट्याने दुचाकीवर केला हात साफ

जितेंद्र कोठारी, वणी : येथील पाण्याची टाकीजवळ शासकीय मैदानावर व्यायाम करण्याकरिता गेलेल्या युवकाची स्प्लेंडर मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली. फिर्यादी कैलाश वामन वागडकर रा. गोकुळनगर वणी यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात…

ऑटो चालकाविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : मारेगाव तालुक्यातील एका ऑटो चालकाविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनोज महादेव कनाके रा.गोदनी ता. मारेगाव असे आरोपी ऑटो चालकाचा नाव आहे. निष्काळजीपणे ऑटो चालवून वडिलांच्या मृत्यूस…