Monthly Archives

November 2023

टिकाराम कोंगरे यांचा वाढदिवशी पुस्तक तुला

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेस नेते व यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची पुस्तक तुला करण्षात आली. यावेळी…

व्यायामशाळेच्या विकासासाठी सरसावले संजय खाडे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील नृसिंह व्यायाम शाळेत दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री रंगनाथ स्वामी अर्बन निधी वणीचे अध्यक्ष संजय खाडे व त्यांचे चिरंजीव धनंजय खाडे यांची प्रमुख…

श्री रंगनाथ स्वामी मंदिरात 25 नोव्हेंबरला वैकुंठ महोत्सव

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्थानिक सुप्रसिद्ध श्री रंगनाथ स्वामी मंदिरात शनिवार दि. २५ नोव्हेंबर  २०२३ रोजी वैकुंठ चतुर्दशी निमित्त वैकुंठ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता रंगनाथ स्वामींच्या मूर्तीला महाअभिषेक करून या महोत्सवाचा…

तालुक्यात एकाच दिवशी 2 शेतक-याची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात बुधवारी दिनांक 22 नोव्हेंबर रेजी एकाच दिव़शी आत्महत्येच्या दोन घटना घडल्या. शिरपूर ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बाबापूर व डोर्ली या गावात ही घटना घडली. प्रशांत अण्णाजी निब्रड (47) रा. बाबापूर व निखिल विठ्ठल…

दुचाकी चोरट्यास चोरीच्या मोपेडसह अटक

विवेक तोटेवार, वणी: दीपक टॉकीज परिसरातून एक दुचाकी चोरट्यास वणी पोलिसांनी अटक केली. मंगळवारी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. सदर चोरटा हा राळेगाव तालुक्यातील एक अट्टल दुचाकी चोरटा असून त्याने नागपूर येथून एक दुचाकी चोरली…

योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ग्रामीण भागातील खेळाडू गावाचे नाव उंचावू शकतात – संजय खाडे

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात जरी मोठ्या स्पर्धा होत असल्या तरी ग्रामीण भागात मोठ्या स्पर्धा होण्याचे प्रमाण कमी असते. शिरपूर प्रीमियर लीगमुळे शिरपूर व परिसरातील ग्रामीण भागातील खेळाडुंना एक सुवर्णसंधी संधी मिळाली आहे. ग्रामीण भागातील खेळाडुं…

गणपती बोढे यांचे वृद्धापकाळाने निधन

बहुगुणी डेस्क, वणी: गंगा विहार येथील रहिवासी असलेले गणपती बोढे यांचे बुधवारी संध्याकाळी 6.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते 101 वर्षांचे होते. ते अंकुश मोबाईल शॉपीचे संचालक अंकुश चिंतामण बोढे यांचे आजोबा होते. आज सकाळी 11 वाजता गंगा…

वणीत अज्ञात रोगाने रोज 50 ते 60 वराहांचा मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील 50 ते 60 वराहांचा अज्ञात आजाराने रोज मृत्यू होत आहे. गेल्या एक महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. गेल्या एक महिन्यात सुमारे 1200 ते 1500 वराहांचा यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामुळे काही भागात दुर्गंधीचा सामना…

आत्महत्या करण्यापूर्वी एकदा..

आत्महत्या करण्यापूर्वी एकदा.. सध्या सगळं जगच टेन्शनमध्ये आहे. शेतकरी असो बेरोजगार असो किंवा अन्य कोणीही सगळे जण आपापल्या प्रॉब्लेम्समध्ये आहेत. मात्र प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर एक चिवचिवणारी पहाट येतेच. हे कधीही विसरू नये. काही दिवस…

टाटा झेस्ट कार भाड्याने देणे आहे.

टाटा झेस्ट ही कार भाड्याने देणे आहे. धार्मिक, पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी, बाहेर गावी जाण्यासाठी किंवा मासिक तत्वावर ही कार भाड्याने देणे आहे. वाजवी दरात ग्राहकांना ही कार भाड्याने घेता येणार आहे. तसेच भाड्याने गाडी घेणा-यांना गरज असल्यास…