Yearly Archives

2023

वसंतराव आबाजी गोरे यांचे अल्पशा आजाराने निधन

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील महाराष्ट्र बँक जवळील परिसरात राहणारे वसंतराव आबाजी गोरे (79) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. आज बुधवारी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी सुरुवातीला…

घोन्सा येथे मध्यरात्री आगीचे तांडव, 6 दुकाने जळून खाक

वणी बहुगुणी डेस्क: घोन्सा येथे मध्यरात्री आगीचे तांडव पाहायला मिळाले. मध्यरात्री 2.30 च्या सुमारास घोन्सा येथील बस स्टँड परिसरातील दुकानाला भीषण आग लागली. या आगीत 6 दुकाने जळून खाक झालीत. यात ईलेक्ट्रिक दुकान, बुट हाऊस, पानटपरी, चहा…

भालर व मुकुटबन येथे भव्य नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर

वणी बहुगुणी डेस्क: समाजकारणी, राजकारणी आणि दातृत्त्वाचे धनी असलेल्या विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून व मार्गदर्शनात भालर आणि मुकुटबन येथे भव्य मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दिनांक 18…

गुरुनगर येथे भरलेल्या सिलिंडरने घेतला पेट, आगीत घरातील वस्तू जळून खाक

वणी बहुगुणी डेस्क: शहरातील गुरुनगर येथे आज दुपारी भरलेल्या सिलिंडरने पेट घेतला. यामुळे लागलेल्या आगीत घरातील वस्तू जळून खाक झाल्या. विशेष म्हणजे घरात दुसरा भरलेला सिलिंडर होता. हा सिलिंडर वेळीच घराबाहेर काढल्याने व सिलिंडरचा स्फोट न…

शाळेच्या पेपरला गेलेली मुलगी घरी परतलीच नाही

वणी बहुगुणी डेस्क: शाळेच्या परीक्षेचा शेवटचा पेपर आहे असे सांगून घरून निघालेली अल्पवयीन मुलगी (14) घरी परत आलीच नाही. मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून मुलीच्या वडिलांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे.…

टायगर 3 – खास दिवाळीनिमित्त प्रेक्षकांच्या भेटीला… टायगर अभी जिंदा है…

बहुगुणी डेस्क, वणी: दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर सुपरस्टार सलमान खानचा टायगर 3 प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २०१२ साली 'एक था टायगर' आलेला, त्यानंतर २०१७ मध्ये या सिनेमाचा दुसरा भाग अर्थात 'टायगर जिंदा है' प्रदर्शित झाला. या दोन्ही…