Yearly Archives

2023

RN सोलरचे भव्य उद्घाटन, जुन्या ब्लॉकच्या शेजारी नवीन ब्लॉकमध्ये स्थानांतरण

बहुगुणी डेस्क, वणी: दस-याच्या शुभ मुहुर्तावर RN सोलर सिस्टम ऍन्ड इलेक्ट्रॉनिक्सचा भव्य उद्घाटन समारंभ मंगळवारी दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता पार पडणार आहे. वरोरा रोडवरील नगर परिषद कॉम्प्लेक्स येथे जुन्या दुकानाच्या बाजूला शॉप…

दहा हजारासाठी अल्पवयीन मुलाला निर्जन ठिकाणी नेऊन जबर मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी : मित्राने घेतलेल्या 10 हजार रुपयांच्या वसुलीसाठी अल्पवयीन मुलाला जबर मारहाण करण्यात आली. मुलाच्या आईने 22 ऑक्टो. रोजी वणी पोलिसात घटनेबाबत तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करून…

यवतमाळ जिल्ह्यातील पहिली आणि एकमेव हायड्रोलिक ऍडव्हरटाईझिंग व्हॅन वणीत

बहुगुणी डेस्क, वणी: यवतमाळ जिल्ह्यातील पहिली आणि एकमेव हायड्रोलिक ऍडव्हरटाईझिंग एलईडी व्हॅन वणीत दाखल झाली आहे. संपूर्ण अत्याधुनिक फिचर्स, साउंड सिस्टिमने सुसज्ज असलेल्या व्हॅन द्वारा प्रचार करणे आता सोयीचे होणार आहे. सदर एलईडीचे मॉडेल हे…

पद्मावती नगरी येथे प्लॉट विकणे आहे

प्लॉट ठिकाण - पद्मावती नगरी, हॉटेल जन्नत जवळ, वणी जागा - 1211 स्क्वेअर फूट, पूर्व मुखी ठिकाण - लगेच घर बांधण्यासाठी योग्य, नळ, पाणी, रस्ते सर्व सुविधा उपलब्ध, संपूर्ण कॉलनीत अवघे 3-4 प्लॉट शिल्लक प्लॉट मालक - एस आर गज्जलवार इतर माहिती…

रस्ता व पुलाच्या कामासाठी झोला व वडगाववासी आक्रमक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वडगाव ते झोला रस्त्यावरील दोन्ही गावाकडील नाल्यावरच्या पुलाची उंची वाढवणे, दोन्ही बाजूने संरक्षक भिंत बांधणे, पुलाचे मजबूत बांधकाम करावे व दोन्ही बाजूने रस्त्याचे डांबरीकरण करावे या मागणीसाठी झोला व वडगाव वासीयांनी…

सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज 3 नोव्हेंबरला वणीत

जितेंद्र कोठारी, वणी : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवार 3 नोव्हेंबर रोजी येथील शासकीय मैदानावर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह.भ.प.इंदोरीकर महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित…

पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे महिलेची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: 19 ऑक्टोबर रोजी एका अनोळखी महिलेने बसस्थानक परिसरात विष घेतले होते. तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काही वेळातच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच रात्री या महिलेची ओळख पटली…

भाविकांना घेऊन जाणारा भरधाव ऑटो पलटी, सात जखमी

भास्कर राऊत, मारेगाव: शहरातील तुळशीराम रेस्टॉरन्टजवळ एक ऑटो पलटी झाला. यात ऑटोचालकासह 7 भाविक जखमी झालेत. शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. चालक अरबाज खान, गीता भंडारवार, आचल आत्राम, पूजा टेकाम, विधी कळसकर, संतोषी…

आजारी शेळ्या सोडल्या कार्यालयात, वंचितचे अनोखे आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पशुसंवर्धन विभागात डॉक्टरांचे अनेक पद रिक्त असल्याने जनावरांना योग्य तो उपचार मिळत नाहीये. त्यामुळे वंचिततर्फे अनोखे आंदोलन करत चक्क पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या आवारात आजारी शेळ्या सोडल्या. वंचित बहुजन…

ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी केंद्र नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी केंद्र नसल्याने रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लवकर ब्लड रिपोर्ट न आल्याने रुग्णांच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वणी येथील ग्रामीण रुग्णालयात लवकरात…