Yearly Archives

2023

मारेगाव येथे बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: वैद्यकीय अभ्यासक्रमाची कोणतीही पदवी न घेता तसेच वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी न करता बेकायदेशीरपणे रुग्णांवर एलोपेथी पद्धतीने वैद्यकीय उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टर विरुद्ध मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नित्यानंद…

जेसीबीने पाडले फर्निचरचे दुकान, लाखोंचे नुकसान

विवेक तोटेवार, वणी: वणीतील माळीपूरा येथील एक फर्निचरचे दुकान बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने पाडले. यात लाखोंचे नुकसान झाले आहे. याबाबत वणी पोलिसात आरोपीविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील…

115 रुपयांचा टोल पडला चक्क 27 हजारात !

विवेक तोटेवार, वणी: फास्ट टॅगमधून कटलेल्या 115 रुपयांच्या टोलची रक्कम परत मिळवणे वणीतील एका कार मालकाला चांगलेच महागात पडले. एका अज्ञात भामट्याने लिंक पाठवून व ओटीपी विचारून त्यांना तब्बल 27 हजारांची टोपी टाकली. ओटीपी कधीही कुणाजवळ शेअर…

निधन वार्ता : रमाताई बाजन्लावार यांचे अल्पशा आजाराने निधन

वणी बहुगुणी : काँग्रेस नेते आणि झरी जामणी पंचायत समितीचे माजी सभापती मुकुटबन येथील भुमारेड्डी बाजन्लावार यांची पत्नी रमाताई बाजन्लावार (53) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. हैद्राबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवार 12 ऑक्टो. रोजी…

मारेगावात शनिवारी युवक, युवतींसाठी वक्तृत्व स्पर्धा

भास्कर राऊत, मारेगाव: येत्या शनिवारी 14ऑक्टोबरला शहरात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलं आहे. स्पर्धेचा विषय 'आजची राजकीय परिस्थिती' आहे. लढा संघटनेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 18 ते 35 या वयोगटात होणार आहे. विजेत्या…

वणीत IGI सर्टिफाईड डायमंड ज्वेलरी एक्सिबिशन

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील गांधी चौकातील मोठी कमान गेट जवळील अलंकार या ज्वेलरी शॉपचे रविवारी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता उद्घाटन होत आहे. त्यानिमित्त 15 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर असे तीन दिवस डायमंड ज्वेलरीचे एक्झिबिशन होणार आहे. या…

जिनिंगच्या आवारातून लोखंडी साहित्याची चोरी

जितेंद्र कोठारी, वणी  :  झरी तालुक्यातील सुर्दापूर येथील जिनिंगच्या आवारात ठेवलेले जुने लोखंडी अंगल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.  जिनिंग मालकाच्या तक्रारीवरून पाटण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे…

अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यंदाचे जैताई मातृगौरव पुरस्काराचे मानकरी 

जितेंद्र कोठारी, वणी : बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड बनून भरीव असे समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांची यावर्षी जैताई मातृगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्कारादाखल एक लक्ष…

माहूरगड येथील रेणुकामातेची अखंड ज्योत येणार वणीत

जितेंद्र कोठारी, वणी : जीर्णोद्धारनंतर दुर्गा माता मंदिरात नवरात्री उत्सवासाठी खास माहूरगड येथून रेणुका मातेची अखंड ज्योत आणण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माहूरगड येथील श्री रेणुकामाता देवस्थान हे महाराष्ट्रात असणा-या साडे 3 शक्ती…

दुर्गोत्सवाच्या मूर्ती स्थापनेच्या परवानगीची ऑनलाईन प्रोसेस करा मोफत

वणी बहुगुणी डेस्क: गणेशोत्सवानंतर आता नवरात्रीची लगबग सुरू झाली आहे. सार्वजनिक मूर्तीची स्थापना करण्यासाठी ऑनलाईन परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धत काहीशी किचकट असल्याने सार्वजनिक मंडळासाठी ही एक डोकेदुखी आहे. मात्र तारेंद्र…