Yearly Archives

2023

हिवाळी अधिवेशनात संगणक परिचालकांचा मुद्दा उचलणार – आ. बोदकुरवार

विवेक तोटेवार, वणी: संगणक परिचालक हे स्वतंत्र पद निर्माण करुन नियुक्ती द्यावी तसेच किमान वेतन मिळावे आदी मागण्यांसाठी संगणक परिचालकांचे सध्या राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून सोमवार 4 डिसेंबर रोजी वणी विधानसभा…

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी या मोफत वर्कशॉपचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: बुधवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी हा ऑनलाईन कोर्स विद्यार्थ्यांना मोफत करता येणार आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हा कोर्स चालणार…

मध्यरात्री कत्तलीसाठी तेलंगणात नेणा-या 30 जनावरांची सुटका

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कत्तलीसाठी तेलंगणात येणा-या 30 गोवंशाची स्थानिक गुन्हे शाखेने सुटका केली. रविवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. यातील पहिली कारवाई ही येडशी जवळ तर दुसरी कारवाई ही मांगली चौपाटी जवळ करण्यात आली. एका कारवाईत 13…

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा – उपसचिवांचे निर्देश

बहुगुणी डेस्क, वणी: नागरिकांना सेवेचा हक्क देणारा क्रांतिकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 होय. या कायद्यान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्याची…

दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाचा कळपातील गायीवर हल्ला

तालुका प्रतिनिधी, वणी: मेंढोलीच्या जंगलात गायीवर वाघाने हल्ला केल्याची घटना दि. 4 डिसेंबर सोमवारला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली. गुराखी जंगलात गुरे चारत असताना वाघाने गायीवर हल्ला केला. सुदैवाने हल्ल्यात शेतकरी विजय बालाजी ताजने…

मोहुर्लीतील तरुणांच्या समयसूचकतेमुळे एका दुर्मिळ पक्षाला मिळाले जीवदान

निकेश जिलठे, वणी: ट्रकने धडक दिल्याने जखमी झालेल्या एका दुर्मिळ जातीच्या पक्षाला मोहुर्लीच्या काही होतकरू तरुणामुळे जीवदान मिळाले. वायरटेल्ड स्वॉलो असे या पक्षाचे नाव आहे. सूरज मालेकर, शेखर सूर, पिंटू गौरकर या सुशिक्षित तरुणांच्या…

शेताच्या धु-यावर उभी असलेली मोपेड अज्ञाताने जाळली

बहुगुणी डेस्क, वणी: शेताच्या धु-यावर ठेवलेली दुचाकी अज्ञात समाजकंठकाने जाळली. शुक्रवारी दिनांक 1 डिसेंबरच्या रात्री 9 वाजताच्या सुमारास घोन्सा-दहेगाव शेतशिवाराजवळ घडली. या प्रकरणी मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल…

३ डिसेंबर ला मनसेचा रोजगार महोत्सव, हजारों युवकांना रोजगाराची संधी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षीत आणि कुशल युवक - युवतींना यशस्वी करिअरची संधी मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील…

संतधाम जवळ खरेदी करा वाजवी दरात प्लॉट

बहुगुणी डेस्क, वणी: आता अत्यल्प दरात घर बांधण्याचे आपले स्वप्न पूर्ण होणार आहे. हे स्वप्न अजय रिएलिटीज पूर्ण करणार आहे. त्यांचा पार्ट 1 प्रोजेक्ट संतधाम जवळ मौजा वणी येथे सुरू झाला आहे. यात 1200 स्क्वेअर फूट ते 2000 स्क्वेअर फूट पर्यंत…

‘मच्छी पहले कौन खायेगा’ वरून दोन कर्मचा-यात राडा, एकाला झा-याने मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: काही वर्षांपूर्वी काला पत्थर नावाचा एक सिनेमा आला होता. कोळसा खाणीची पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमातील खाणीच्या कॅन्टीनमध्ये चहा मागवण्याचा सीन खूपच प्रसिद्ध आहे. खाणीत काम करणारे दोन मजूर अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न…