Monthly Archives

May 2025

पावसाचे तांडव: नदीच्या पुरात प्रवाहात दोघे गेले वाहून

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील उमरी येथे राहणारे दोघे जण विदर्भ नदीच्या प्रवाहात वाहून गेले. मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यातील एकाला वाचवण्यात यश आले. मात्र एकाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. रामा कनाके (55)…

बोगस बी-बियाण्यांच्या विक्रीला उधाण, मारेगाव येथील शेतात धाड

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील पाथरी येथे शेतात साठवून ठेवलेले बोगस (प्रतिबंधित) बियाणांचा साठा धाड टाकून जप्त करण्यात आला. या कारवाईत साडे तेरा हजारांचे बी-बियाणे, दोन मोटार सायकल (किंमत अंदाजे सव्वा दोन लाख) जप्त केली आहे. कृषी…

रात्री झोपेत मुलाला सर्पदंश, विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: घरात झोपून असलेल्या एका मुलाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. मुकुटबन येथे दिनांक 24 मे रोजी ही घटना घडली. संस्कार रवींद्र आंबोरकर असे मृत मुलाचे नाव आहे. तो विद्यानगरी परिसरात राहत होता. शनिवारी रात्री जेवणानंतर घरातील…

एकीकडे पतीवर दाखल केलेत गुन्हे, दुसरीकडे दुस-याशी गुपचूप उरकले लग्न

बहुगुणी डेस्क, वणी: आधी आपसी करारनाम्यावर पती-पत्नी विभक्त झालेत. मात्र त्यानंतर पतीवर कौटुंबीक हिंसाचाराचे गुन्हे दाखल केलेत. कोर्टाकडून मासिक पोटगी सुरु केली. मात्र दुसरीकडे एका दुस-याच तरुणाशी मंदिरात गुपचूप विवाह उरकून घेतला. याबाबत…

ऑस्ट्रेलियातील मुलीशी बोलता बोलता सोडला वरोऱ्यात प्राण

बहुगुणी डेस्क, वणी: भूमिपार्क, एम.आय.डी.सी. परिसरातील वेकोलिचे सेवानिवृत्त अधिकारी अरविंद बोबडे (62) यांची गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ होती. पुढील तपासणी करण्याकरिता ते नागपुरला रविवार दिनांक 25 मेच्या सकाळी निघालेत. त्यांची गाडी…

तलावात बुडून नववीतल्या चिमुकल्याचा मृत्यू,

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू आहेत. या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी 'तो' आपल्या आजोबांच्या गावी अर्जुनीला आला. आजोळी त्याचे दिवस आनंदात जात होते. मात्र रविवारी सकाळी 9 च्या दरम्यान झालेल्या घटनेनं सर्वांच्या पायाखालची…

पाप मोठे एका भाईचे, डिक्कीत मांस होते गाईचे

विवेक तोटेवार,वणी: आपल्याकडे गाय, बैल, वासरू, कालवड या गाईच्या वंशाची हत्या व तस्करी करणं कायद्यानं गुन्हा आहे. त्यासाठी कठोर कायदेही आहेत. तरीही लपूनछपून गुन्हेगार गाईच्या मांसााची विक्री तस्करी करतात. मात्र पोलिसांच्या सतर्कतेनं हा…