Monthly Archives

May 2025

मंगलबाबू चिंडालिया यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

बहुगुणी डेस्क, वणी: प्रख्यात व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते मंगलबाबू चिंडालिया(75) यांचे सोमवार दिनांक 19 मे रोजी रात्री 8-00 वाजता निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांची अतिम यात्रा उद्या मंगळवार दिनांक 20 मे रोजी सायंकाळी 4…

23 मे पासून मारेगावात प्रथमच उन्हाळी संस्कार शिबिरासह स्पोकन इंग्लिशही

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आजच्या काळात इंग्रजी अनेकांना चांगलं वाचता आणि लिहिता येतं. तरीदेखील इंग्रजीतून संवाद साधणं अनेकांना जमत नाही. त्याचा तसा अनेकांना सराव नसतो किंवा तसं वातावरण मिळत नाही. त्यातही नोकरदार, गृहिणी आणि विद्यार्थ्यांना वेळ…

चोर झाला जीवावर उदार, लंपास केली मोटारची तार

बहुगुणी डेस्क, वणी: चोरही आजकाल काय पराक्रम करतील याचा भरवसा नाही. चोरी करण्याकरता जीवावर उदार व्हायलाही मागे पुढे पाहत नाही. सामान्य माणूस उघड्यावर असलेल्या वीज तारांच्या किंवा मशिनरीच्या जवळ जायलाही घाबरतो. मात्र या चोरट्यानं शनिवार…

वणीतील इसम यवतमाळच्या मीना बाजारातून रहस्यमयरीत्या बेपत्ता

विवेक तोटेवार, वणी: भल्या मोठ्या गर्दीत कोणी हरवलं, तर जास्तीत जास्त दिवसभरात ती व्यक्ती सापडते. मात्र यवतमाळच्या आझाद मैदानात लागलेल्या मीना बाजारातून मंगळवार दिनांक 6 मे रोजी बेपत्ता झालेली वणीच्या सुतारपुऱ्यातील व्यक्ती अजूनही सापडली…

आसऱ्याला घेतला त्यांनी पळस, विजेच्या कहरानं तर केलाच कळस

पुरुषोत्तम नवघरे, वणी: अस्मानी अन् सुलतानी संकट आलं, की कुठं दाद मागायला जागाच उरत नाही. त्यातही निसर्गाच्या मनमर्जीनं जवळपास सर्वच हवालदिल झाले आहेत. कधी अंग पोळणारं ऊन, तर कधी आलेला अवकाळी पाऊस. याचाच फटका मारेगाव तालुक्यातील वरुड (नेत)…

का जगण्याला कंटाळलेत युवक? पुन्हा दुसरी आत्महत्या….

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील वेगाव इथल्या युवकानं गळफास लावून आत्महत्या केली. या बातमीची शाई वाळते न वाळते तोच जळकापोड इथल्या युवकानं शनिवार दिनांक 17मे रोजी तशीच रोहिणीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. एकापाठोपाठ झालेल्या…

बेवडाच बेवडा; पण पराक्रमी हा केवढा!

बहुगुणी डेस्क, वणी: बेवडे कधी काय करतील, याचा काहीच भरवसा देता येत नाही. आपल्याला मदत करणाऱ्यालाही नुकसान पोहचवण्यास ते मागंपुढं पाहत नाहीत. कधी कुणाच्या अंगावर धावून जातील तेही सांगता येत नाही. नजिकच्या पळसोनी येथे शुक्रवार दिनांक 16 मे…

रेती तस्कर मोकाट सुटले, अधिकाऱ्यांच्याच जिवावर उठले

बहुगुणी डेस्क, वणी: रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांचं डेरिंग दिवसेंदिवस वाढतच आहे. चोरटी वाहतूक तर होतच आहे. पण त्यासोबत त्यांचा उर्मटपणा शासकीय कर्मचाऱ्यांच्या कधी जिवावर बेतेल हे सांगता येत नाही. झरी तालुक्यातील टाकळी रेती घाटावर गुरुवार…

मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते…. 

बहुगुणी डेस्क, वणी: आशा माणसाला कोणत्याही परिस्थितीत जगवते. जगण्याची दिशा देते. मात्र नैराश्याचं सावट आलं, की आत्मबळही डगमगायला लागतं. त्यानं नुकताच उमेदीच्या वयात प्रवेश केला होता. आपल्या परिश्रमानं नवीन विश्व उभारण्याची स्वप्नही पाहिली…

वणी तहसील कार्यालय ठरले विभागात अव्वल… शासनाच्या पुरस्काराने गौरव

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा सांगितला होता. त्यानुसार वणी तहसील कार्यालयाने तो सादर केला. तहसीलदार निखिल धुळधर यांच्या मार्गदर्शनात तो…