नैराश्यातून ऐन उमेदीच्या वयातच ‘प्रियाने’ संपवले आपले आयुष्य
बहुगुणी डेस्क, वणी: तारुण्य म्हणजे उमेदीचा काळ. खूप काही करून दाखवण्याची ऊर्जा आणि क्षमता या वयात असते. मात्र थोडेसेही नैराश्य जीवनाचा अंत करते. हीच बाब राजूर (कॉलरी) येथील प्रिया बन्सी प्रजापती (18) या युवतीच्या बाबतीत झाली. तिने गुरुवार…