….आणि थेट पोलीस स्टेशनमध्येच पोहोचला डॉक्टरांचा गृप
बहुगुणी डेस्क, वणी: नायगाव येथील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. विलास आनंदराव बोबडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपूर पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ईसीजी, संपूर्ण रक्त तपासणी, शुगर…