सावंगी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

मान्यवरांनी टाकला बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश

0

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील सावंगी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शालूताई सुरेश ठाकरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच ज्ञानेश्वर आत्राम,

ग्रामपंचायत सदस्य हनुमान पायघन, धीरज पिदूरकर, अर्चना संदीप जुनगरी, ग्रामपंचायत कर्मचारी चंपत गेडाम उपस्थित होते. याप्रसंगी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त केले.

हेदेखील वाचा

प्रतिबंधित तंबाकूची विक्री करणाऱ्यावर कारवाई:

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हेदेखील वाचा

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

 

Leave A Reply

Your email address will not be published.