प्रा. डॉ. विजय वाघमारे यांचे निधन

चार-पाच दिवसांपासून होते आजारी

0

जब्बार चीनी, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजय वाघमारे यांचे निधन झाले. ही घटना आज पहाटे दोनच्या सुमारास घडली. चार-पाच दिवसांपासून ते आजारी होते. त्यांची वणीतीलच एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती.

काही काळ त्यांनी प्राचार्य म्हणूनदेखील पदभार सांभाळला. ते मराठी विषयाचे प्राध्यापक होते. ते आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक होते. त्यांनी काही कविताही लिहिल्या होत्या. त्यांच्या मागे बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेदेखील वाचा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

निळापुरात कोरोनाचा कहर, आढळलेत 20 रुग्ण, आज तालुक्यात 81 रुग्ण

हेदेखील वाचा

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

Leave A Reply

Your email address will not be published.