दुस-याच्या पत्नीवर आला दिल, पळवणा-याच्या बापाचा घेतला जीव

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यात घडलेल्या एका थरारक घटनेने परिसरात खळबळ माजली होती. सोमठाणा (जि. चंद्रपूर) येथील विनायक माधव कुडमेथे (वय अंदाजे 60) यांचे वणी येथून अपहरण केल्यानंतर त्यांचा खून केला. बेलोरा फाट्याजवळ त्यांचा मृतदेह आढळला.…

वणीत ठिकठिकाणी पथदिवे बंद, मनसेचा बंद पथदिव्यांचा पंचनामा

पुरुषोत्तम नवघरे,वणी: वणी शहरात ठिकठिकाणी पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. याचा पंचनामा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शहरात अनोखे सर्च ऑपरेशन राबवले. मनसेने विठ्ठलवाडी, प्रगती नगर, वरोरा रोड आणि जैन लेआऊट…

सहकार हा सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचा मार्ग – ऍड देविदास काळे

बहुगुणी डेस्क, वणी: सहकार हा सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचा मार्ग आहे, असे मनोगत ऍड देविदास काळे यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 च्या निमित्ताने श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचा मुकुटबन येथे भव्य सदस्य मेळावा पार…

रोहन पारखी यांची वणी विधानसभा समन्वयक म्हणून नियुक्ती

विवेक तोटेवार, वणी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने संघटन मजबूत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या दिशेने वणी तालुक्यातील युवा नेतृत्व रोहन पारखी यांची वणी विधानसभा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली…

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी:  ज्येष्ठ नागरिक मंडळ वणीच्या वतीने 1 ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विरंगुळा केंद्र येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंडळाचे अध्यक्ष अरुणराव कावडकर यांनी…

निलजईत दांपत्याला जातिवाचक शिवीगाळ, रोजगारावर बहिष्कार

बहुगुणी डेस्क, वणी:  जात, भीती आणि दहशतीची ही कहाणी एका साध्या दांपत्याच्या आयुष्याला हादरा देणारी ठरली आहे. गावात परत येऊन नव्याने जीवन उभारण्याचा त्यांचा प्रयत्नच काहींना सहन झाला नाही, आणि त्यामुळे एक गंभीर अॅट्रॉसिटी प्रकरण उघडकीस आले…

समाजातील विविध घटकांच्या संस्कारामुळे मी घडलो – गजानन कासावार यांचे प्रतिपादन

पुरुषोत्तम नवघरे, वणी : “एखाद्या व्यक्तीची जडणघडण एका घटकामुळे होत नाही. माझ्या आयुष्याच्या घडणीत आजी–आजोबा, आई–वडील, कुटुंब, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ साहित्य संघ, माधवराव सरपटवार, स्व. अरुण राऊत, नरेंद्र इंगोले अशा अनेक व्यक्ती…

कु. फाल्गुनी कामडे हिची विद्यापीठ कबड्डी संघात निवड

पुरुषोत्तम नवघरे, वणी :  लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी (शिक्षण प्रसारक मंडळ संचालित) येथील बी.कॉम भाग-दोनची विद्यार्थिनी कु. फाल्गुनी गणेश कामडे हिची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कबड्डी संघात निवड झाली आहे. येत्या 27 ते 31…

किरकोळ वादातून टोळक्याचा एका तरुणावर रक्तरंजित हल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरात सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास वरोरा रोडवर एकता नगर जवळील एका नास्ता सेंटरजवळ थरारक घटना घडली. गाडी उभी करण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच प्राणघातक हल्ल्या पर्यंत पोहोचला.अंकुश…

वणीत सोमवारी आदिवासी आरक्षण बचावासाठी भव्य आक्रोश मोर्चा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आदिवासी समाजाच्या आरक्षणात इतर समाजांकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी वणी येथे 29 सप्टेंबर 2025 रोजी भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी हक्क व आरक्षण बचाव कृती समिती वणी, झरी व मारेगाव आणि विविध…