नगरपरिषद निवडणुकीत नवे नेतृत्व उभारण्याची आदिवासी समाजाची तयारी
बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी रेस्ट हाऊस येथे आदिवासी समाजाची एक महत्वाची सभा पार पडली. या सभेत शहरातील आदिवासी चळवळीतील तरुण आदिवासींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. युवा…
