प्रभू श्रीराम जन्मोत्सव: वणी शहरात निघणार दिव्य शोभायात्रा

 बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरात प्रभू श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने यंदाही भव्य व दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक वर्षांची परंपरा जपत हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून, यावर्षीही वणी…

माळी समाजाची धार्मिक सहल जाहीर; 24 तीर्थक्षेत्रांचे दर्शन

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील माळी समाजाच्या वतीने भाविकांसाठी धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात आले असून, अल्प खर्चात महाराष्ट्रातील विविध प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडविण्यात येणार आहे. ही यात्रा 15 मे 2026 ते 22 मे 2026 या कालावधीत…

वणीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी; 8 जणांचा गौरव

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथील महालक्ष्मी सुपर अबॅकस सेंटरच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत शहराचा गौरव वाढविला आहे. संभाजीनगर येथील मुख्य केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल ऑनलाइन चॅम्पियनशीपमध्ये वणी…

भोंदू अशोक खरात प्रकरणात राजकीय संगनमताचा संशय

बहुगुणी डेस्क, वणी: भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यवतमाळ जिल्हा कमिटीने भोंदू अशोक खरात प्रकरणात सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक, मानसिक तसेच…

वणीत भाजपचे दोन दिवसीय प्रशिक्षण; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

बहुगुणी डेस्क, वणी: भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026’ अंतर्गत वणी शहर मंडलाचा दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडला. स्थानिक वसंत जिनींग हॉल येथे आयोजित या…

द्वारका सिटी येथे अर्जंट प्लॉट विकणे आहे

प्लॉट ठिकाण - द्वारका सिटी, वणी जागा - 936 स्क्वेअर फूट, प्लॉट वैशिष्ट्ये - लगेच घर बांधण्यासाठी योग्य. सुशोभीत ले आऊट, कॉलोनीत नळ, पाणी, रस्ते इ. सर्व सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी संपर्क - 9765100974 विवेक तोटेवार

खळबळजनक – भालर येथे महिला वकिलाला मारहाण करून विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: भालर येथील रहिवासी असलेल्या व नागपूर हायकोर्टात प्रॅक्टिस करणा-या महिला वकिलावर चाकू उगारून मारहाण करण्यात आली. ही घटना भालर वसाहतीमध्ये मंगळवारी दिनांक 17 मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपी सुनील भाऊराव…

क्षणोक्षणी थरार, जबरदस्त ट्विस्टने भरलेला ‘धुरंधर 2’ चा वणीत धमाका

बहुगुणी डेस्क, वणी: वणीकरांसाठी या आठवड्यात अॅक्शन–ड्रामा आणि देशभक्तीचा तुफान संगम घेऊन रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित ‘धुरंधर 2’ सिनेमा प्रदर्शित होत आहे. दमदार अॅक्शन सीन्स, भावनिक प्रसंग आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना यामुळे या…