ट्रकचा अपघात, चालकाचा जागीच मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील उकणी कोळसा खाण परिसरात मालवाहू ट्रक उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली. वीरमान यादव (वय 32, रा. मध्यप्रदेश) असे मृत चालकाचे नाव आहे.…

लोककलावंत राम झिले यांचा सत्कार, चार दशकांच्या कार्याचा गौरव

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील निळापूर येथील लोककलावंत रामझिले यांना महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे ‘महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ दि. 25 मार्च रोजी प्रदान करण्यात आला. या गौरवपूर्ण यशानिमित्त विदर्भ साहित्य…

“लग्न करीन” म्हणून संबंध; हॉटेलमध्ये वारंवार अत्याचार

विवेक तोटेवार, वणी: लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संकेत जितेंद्र बुरांडे (वय 25, रा. ब्राम्हणी, वणी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 69 अंतर्गत…

नोकरीची संधी – ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूलमध्ये विविध पदांसाठी भरती

वणी (बहुगुणी डेस्क): वणी येथील ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूल (BDIS) मध्ये 2026–27 शैक्षणिक सत्रासाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शाळेच्या नव्या कॅम्पसमध्ये अत्याधुनिक सुविधा उभारल्या जात असून, विशेषतः AI व रोबोटिक्स…

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर – MHT-CET गणितासाठी मोफत मार्गदर्शन

बहुगुणी डेस्क, वणी: स्पर्धा परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो—अभ्यास कुठून सुरू करायचा? अभ्यासाचा प्रचंड भार असतो, पण योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने अनेकांना यश मिळत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे परीक्षेचा

बोरगाव (मेंढोली) येथील विठ्ठलराव सखाराम पिदूरकर यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथील रहिवासी विठ्ठलराव सखाराम पिदूरकर (वय 80) यांचे वृद्धापकाळाने रविवारी कैलासनगर येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी, दिनांक 23 मार्च रोजी दुपारी कैलासनगर येथे अंत्यसंस्कार…

‘8 PM’ च्या धास्तीने पेट्रोल पंपावर वणीकरांची एकच गर्दी

बहुगुणी डेस्क, वणी: सोमवारी वणी शहरात पेट्रोलचे दर गगणाला भीडणार व पेट्रोलचा शॉर्टेज असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरताच वाहनचालकांनी पेट्रोल पंपांवर एकच गर्दी केली. सायंकाळपासून सुरू झालेली ही धावपळ रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. अनेकांनी…