‘Welcome to the Jungle’ कॉमेडीचा स्फोट! मेगा स्टार्सची फौज भेटीला…
बहुगुणी डेस्क, वणी: प्रेक्षकांना भरपूर हास्य, अॅक्शन आणि जंगली थरार देणारा बहुप्रतिक्षित चित्रपट “Welcome to the Jungle” आता वणीकरांच्या भेटीला आला आहे. अक्षय कुमार, संजय दत्त, सुनील शेट्टी, परेश रावल, अरशद वारसी, दिशा पटानी, जॅकलिन…