बार समोर किरकोळ वाद, एकाचं फोडलं डोकं

बहुगुणी डेस्क, वणी: दारूचे पार्सल घेतल्यानंतर बारसमोर झालेल्या किरकोळ वादातून एका युवकावर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी दिनांक 3 मार्च रोजी एपीएमसी मार्केट समोरील कृषी केंद्राच्या गोडावून जवळ ही घटना घडली. या प्रकरणी मारहाण…

धुलीवंदनाच्या रात्री गुद्दलपेंडीचा थरार; उसळली आलोट गर्दी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: होळी सणानिमित्त धुलीवंदनाच्या रात्री सवारी बंगल्याजवळील जत्रा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक गुद्दलपेंडी खेळाने यंदाही वणीकरांना थराराचा अनुभव दिला. मंगळवारी (दि. 3 मार्च) सायंकाळी आयोजित या खेळाला…

सुवर्णसंधी: प्रलंबित प्रमाणपत्रे, दाखल्यांचा निपटारा केवळ एका दिवसात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महसूल विभागाच्या पुढाकाराने वणी तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर – टप्पा १” या अभियानाची सुरुवात होत असून नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. महसूल व इतर शासकीय सेवा, प्रमाणपत्रे, 7/12 दुरुस्ती,

कडवट शिवसैनिक महेश सोमलकर युवासेना तालुका प्रमुखपदी

विवेक तोटेवार, वणी: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने गुरुवार (5 मार्च) रोजी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून महेश सोमलकर यांची युवासेना वणी तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली. या…

सिंधी कॉलनीतील रहिवासी सूरज चावला यांचा अपघाती मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: शहरातील सिंधी कॉलनी येथील रहिवासी असलेले सूरज कवडुजी चावला (वय 48) यांचे वणी-कायर रोडवर अपघात झाला होता. त्यांना नागपूर येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले होते. मात्र गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. …

JOB AlERT: Computer Hardware & Network Engineer पदांसाठी भरती

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी एक आनंदाची बातमी असून, सुप्रसिद्ध मोदी इन्फोनेट डिजिटल नेटवर्क या आयटी कंपनीतर्फे वणी येथील ऑफिससाठी Computer Hardware & Network Engineer पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली…

धुलीवंदनाची शान – गुद्दलपेंडी… यंदा वणीकर अनभवणार थरार !

निकेश जिलठे, वणी: संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं. मैदानामध्ये दोरीच्या दोन्ही बाजुला स्पर्धक. व्हिसल वाजताच एका हाताने दोर पकडून तर दुस-या हाताने प्रतिस्पर्ध्याना ठोसे लावणं सुरू. मैदानात फक्त थरार. प्रेक्षकांचा जल्लोष शिगेला. कोण…

घरफोडीचा प्रयत्न करणा-या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: शहरात चोरी-घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तलाव रोड परिसरात घडलेली घरफोडीच्या प्रयत्नाची घटना नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी ठरली आहे. सायंकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाज्याचे…

गोकुळ नगर परिसरात बोअरवेलसह विकासकामांचे लोकार्पण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील गोकुळ नगर परिसरात नगर परिषद सर्वसाधारण निधीतून पूर्ण करण्यात आलेल्या नव्या बोअरवेल खणकामासह विविध विकासकामांचे लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांच्या उपस्थितीत हा…