सीसीआय कापूस खरेदीला 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ द्या

बहुगुणी डेस्क, वणी: सीसीआयमार्फत सुरू असलेल्या कापूस खरेदीची मुदत वाढवून 15 एप्रिलपर्यंत करावी, तसेच एल.आर.ए. ग्रेड सुरू करून दुसऱ्या वेच्याच्या कापसाची खरेदी करावी, अशी मागणी वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात सोमवारी दिनांक…

श्रीराम मंदिराचे मा. पूजारी विजय औरसकर यांचे दीर्घ आजाराने निधन

बहुगुणी डेस्क, वणी: श्रीराम मंदिर खाती चौक येथील श्रीराम मंदिराचे माजी पूजारी विजय रावजी औरसकर (60) यांचे आज सोमवारी दिनांक 09 मार्च 2026 सोमवार सकाळी 10 वाजता दु:खद निधन झाले. त्यांनी अविरत 15 वर्षे मंदिरात सेवा बजावली होती. गेल्या दोन…

बेपत्ता तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या 7 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. आज रविवारी दि. 8 मार्च रोजी दुपारच्या सुमारास रामघाट परिसरात ही घटना उघडकीस आली. समीर रमेश थोरात (वय अंदाजे 21) असे मृत तरुणाचे…

धक्कादायक – शेजारी तरुणाचे चिमुकल्याशी अश्लिल चाळे

बहुगुणी डेस्क, वणी: एका 5 वर्षाच्या चिमुकल्या सोबत अश्लिल चाळे करणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वणीतील शास्त्री नगर परिसरात शनिवारी दिनांक 7 मार्च रोजी रात्री ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपी तरुणावर गुन्हा दाखल…

भाजयुमो जिल्हा उपाध्यक्षपदी धीरज भोयर यांची निवड

बहुगुणी डेस्क, वणी: युवा सामाजिक कार्यकर्ते धीरज भोयर यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा (भाजयुमो) जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. ही निवड भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सूरज गुप्ता यांनी जाहीर केली. वणी परिसरातील…

नांदेपेरा रोडवर तोतया पोलिसांची भरदिवसा किमया

बहुगुणी डेस्क, वणी:  दुपारची वेळ होती. एक वृद्ध शेतकरी वणीहून नांदेपे-या जवळ असलेल्या त्यांच्या शेतात जात होते. दरम्यान त्यांना दोन पोलीस त्यांची दुचाकी थांबवतात. पुढे सोनं लुटणारी टोळी असून त्याचा आम्ही तपास करीत आहो, असे…

आज नगराळे हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

बहुगुणी डेस्क, वणी: जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (दि. 8 मार्च 2026) वणी येथील नगराळे हॉस्पिटल, नांदेपेरा रोड येथे महिलांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात महिलांसाठी ‘गर्भाशय कॅन्सर’ (Cervical…

अपघातग्रस्त WCL कर्मचाऱ्याला ₹50 लाखांचा दावा मंजूर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रस्ता अपघातात उजवा पाय गमावलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) मधील कर्मचारी विजय पाल यांना स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वणी शाखेमार्फत ₹50 लाखांचा अंशतः अपंगत्व विमा दावा मंजूर करण्यात आला आहे. या मदतीमुळे…

वणीत 8 मार्चला ‘महाआसमानी मॅजिक ऑफ अवेकनिंग’ ज्ञान शिबिर

पुरुषोतत्तम नवघरे, वणी: शहरात व्यक्तिमत्त्व विकास व अंतर्गत जागृतीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या ‘द महाआसमानी मॅजिक ऑफ अवेकनिंग’ या विशेष ज्ञान शिविराचे आयोजन करण्यात आले आहे. हॅपी थॉट्स तर्फे आयोजित हे शिविर 8 मार्च 2026 रोजी दुपारी 12 ते 3…

दारूच्या नशेत तरुणाचा हैदोस; शेजाऱ्यावर दांड्याने हल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: दारूच्या नशेत आलेल्या एका तरुणाने घरासमोर उभे राहून हैदोस घालत दांड्याने हल्ला केला. या हल्ल्यात एक जण जखमी झाला असून भांडण सोडवण्यासाठी आलेल्यालाही मारहाण करण्यात आली. तसेच घरातील टीव्ही देखील फोडली असे तक्रारीत म्हटले…