नात्यांची सुरेल गुंफण ‘ऐसी कळवळ्याची जाती’…..

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: माझी ‘जातीयवादी आई’ हे पहिलंच प्रकरण वाचकांना शीर्षकासह धक्का देतं. अशा अनेक पूर्वजांच्या स्मृतींचा पुष्पगुच्छ माधवराव उपाख्य बाळासाहेब सरपटवार यांनी आपल्या ‘ऐसी कळवळ्याची जाती’ या पुस्तिकेत मांडला आहे. आजच्या…

आपली मातृभाषा आपला सन्मान आहे – स्नेहलता चुंबळे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आपल्या मातृभाषेचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. आपली मातृभाषा आपला सन्मान आहे. सर्वांनी आपल्या मातृभाषेचा गौरव केला पाहिजे. अत्यंत संपन्न आणि समृद्ध असणाऱ्या आपल्या मराठी भाषेबद्दल आपल्याच मनात अभिमान नाही. प्रदीर्घ…

गाडगेबाबांच्या विचारानी संपूर्ण राष्ट्र प्रगत होईल- काळे महाराज

बहुगुणी डेस्क, वणी: संत गाडगे बाबांच्या जन्मामुळे अनेक कुळांचा उद्धार झाला. त्यांच्या कीर्तनातून समाजात जाणीव जागृती झाली. अनेकांच्या आयुष्याला दिशा मिळाली. असं प्रतिपादन कीर्तनकार लक्ष्मणदास काळे महाराजांनी केलं. धोबी समाज सामाजिक…

दोन रुग्णांना मिळाली स्माईल फाउंडेशनच्या प्रयत्नातून नवी दृष्टी

पुरुषोत्तम नवघरे, वणीः स्माईल फाउंडेशन ही संस्था आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असते. याचाच एक भाग म्हणून स्माईलने ‘नवी दृष्टी’ हा उपक्रम सुरू केला. या अंतर्गत ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिकेत अलोणे हे दर…

अन्नदाता झाला आक्रमक, धडकला तहसील कार्यालयावर..

बहुगुणी डेस्क, वणी : शेतकरी विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यातही निसर्गानं दगा दिला. त्यामुळं दिवसागणिक शेतकरी हतबल झाला आहे. प्रशासनाकडून त्यांच्या प्रश्नांची गांभीर्याने पाहिजे तशी दखल घेतली जात नाही. केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी…

प्रभू विश्वकर्मांच्या जयघोषांनी दुमदुमली वणी नगरी

बहुगुणी डेस्क, वणी: प्रभू विश्वकर्मा हे विश्वाचे इंजिनिअर मानले जातात. आपल्या हस्तकौशल्यानं आणि प्रतिभेनं नवनिर्मिती करणाऱ्यांचं ते आराध्य दैवत आहे. या प्रभू विश्वकर्मांची जयंती मयात्मज विश्वकर्मामय झाडें सुतार समाज संस्था, महिला मंच, युवा…

पुस्तकांसारखा जगात दुसरा गुरु नाही – दिकुंडवार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पुस्तक म्हणजे ज्ञानाचं मोठं भांडार आहे. पुस्तकांसारखा जगात कोणीच दुसरा गुरु नाही, असं प्रतिपादन सामाजिक कार्यात अग्रेसर किरण दिकुंडवार यांनी केलं. स्माईल फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते…

कर्मयोगी संत गाडगेबाबांचा 148वा जयंती महोत्सव गुरुवारपासून

बहुगुणी डेस्क, वणी: भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी अशी दशसूत्री देणारे तथा आपल्या कीर्तनातून जनजागृती करणारे संत गाडगेबाबा यांचा 148 वा जन्मोत्सव गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारीपासून सुरू झाला. शुक्रवारी या महोत्सवाची सांगता होईल. मुख्य…

आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशनद्वारे प्रा. डॉ रेखा मनोहर बडोदेकर यांचा सन्मान

बहुगुणी डेस्क, वणी: अत्यंत प्रतिष्ठित असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ठ संशोधक राष्ट्रीय पुरस्कार प्रा. डॉ. रेखा म .बडोदेकर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशनद्वारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे…

चिमुकल्यांच्या कलागुणांनी उडवली धमाल

बहुगुणी डेस्क, वणी: स्नेहसंमेलन म्हटलं की चिमुकले असोत की युवा सगळेच धमाल करतात. आपल्या कलागुणांचं सर्वोत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकतात. असाच एक प्रत्यय चिमुकल्यांनी नुकताच दिला. येथील महाराष्ट्र बँक चौकात प्रधानमंत्री जन औषधी…