Browsing Category
वणीवार्ता
Local News
भरधाव ट्रकची ऑटोला जोरदार धडक, ऑटोचा चेंदामेंदा
बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील वांजरी गावाजवळ मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. वणी!--StartFragment>…
सेवानिवृत्त कर्मचारी लिलाधर पालकर यांचे निधन
बहुगुणी डेस्क, वणी : सेवानिवृत्त महसूल कर्मचारी लिलाधरराव रघुनाथजी पालकर यांचे आज मंगळवार, दिनांक 7 जानेवारी रोजी…
शेतकऱ्यांच्या कष्टावर चोरट्यांचा डोळा ! शेतीचे साहित्य लंपास
बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील पळसोनि शिवारात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात शेतातील शेड फोडून तब्बल 30…
‘राक्षसमारे’चा मध्यरात्री राडा, ड्रायव्हरवर रॉडने हल्ला
बहुगुणी डेस्क, वणी: लालपुलीया परिसरातील एका शनिवारी मध्यरात्री मारहाणीची घटना घडली. जेवणानंतर गप्पा करीत असताना…
वणी पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती उपक्रम
विवेक तोटेवार, वणी : पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून वणी पोलीस स्टेशन, जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने…
जेसीआय वणीचा 13 वा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
पुरुषोत्तम नवघरे, वणी : जेसीआय वणीचा 13 वा पदग्रहण सोहळा स्थानिक शेतकरी मंदिर हॉल येथे उत्साहात पार पडला. या…
शेतकऱ्यांचा राग कधी उफाळणार? — बच्चू कडूंचा सवाल
विवेक तोटेवार, वणी : वणी येथील शासकीय मैदानावर रविवारी, दिनांक 4 जानेवारी रोजी दुपारी शेतकरी महाएल्गार मेळावा पार…
वणीमध्ये ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी काठी, वॉकर, व्हीलचेअर नि:शुल्क
भूषण आदे, वणी: नवीन वर्षाच्या स्वागताला सामाजिक बांधिलकीची जोड देत स्माईल फाउंडेशन, वणी या संस्थेने ज्येष्ठ नागरिक…
वेगावचे ज्येष्ठ नागरिक पुंडलिक गोपाळा चौधरी यांचे निधन
बहुगुणी डेस्क, वणी: वेगाव (ता. मारेगाव) येथील प्रतिष्ठित नागरिक पुंडलिक गोपाळ चौधरी (वय ९६) यांचे आज दिनांक ४…
वणीमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरात माळी समाज संघटनेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी…