प्रतिबंधित तंबाखू, गुटखा जप्त, बस स्थानक जवळील दुकानावर धाड
बहुगुणी डेस्क, वणी: बुधवारी वणीतील रेस्ट हाऊस समोर असलेल्या ज्योती किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानावर छापा टाकण्यात आला. यात सुमारे 30 हजारांचा प्रतिबंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी दुकानमालक मनीष नंदकिशोर फेरवानी…