Browsing Tag

Chori

7 दिवसात 10 दुकाने फोडली, वणीत भुरट्या चोरट्याचा हैदोस

जितेंद्र कोठारी, वणी: भुरट्या चोरांचा हैदोस शहरात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चोरट्यांची मजल इतकी गेली आहे की त्यांनी एका आठवड्यात तब्बल 10 दुकाने फोडली. दि. 01 डिसेंबर च्या रात्री यवतमाळ मार्गावरील राजवी होंडा, प्रवीण हार्डवेअर, डायमंड…

पुन्हा चोरी: चोरट्यांनी फोडले लोटी महाविद्यालयासमोरील दुकान

जितेंद्र कोठारी, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यासमोर असलेला ब्लॉक चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री फोडला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. लोकमान्य बुक डेपो असे या दुकानाचे नाव असून लोटी महाविद्यालयाच्या समोरील बाजूस काढलेल्या ब्लॉकमध्ये हे दुकान…

मेंढोली येथे धाडसी चोरी, किराणा माल व गल्ल्यातील रक्कम लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मेंढोली येथे किराणा मालाचे दुकान शनिवारी रात्री चोरट्यांनी फोडले. आज सकाळी 9 वाजता ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांनी दुकानातील गल्यातील 7.500 हजार रुपये नगदी…

वेकोलीमध्ये वाढतेय डिझेल चोरी

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील जुनाड खदान येथील वर्कशॉपमधून डिझेल चोरी करणाऱ्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना बुधवार 17 नोव्हेंबर पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली. जुनाड येथील सुरक्षा प्रहारी यांच्या तक्रारीवरून सदर गुन्हा…

विद्युत चोरी प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: वीज बिल थकीत असल्याने एका महिलेचा घराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तिने वरच्या मजल्यावर राहणाऱ्या दुसऱ्या महिलेच्या घरून वीज पुरवठा अनधिकृत जोडून वीज घेतली. त्यानंतर वरच्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेचेसुद्धा वीज बिल…

शिवसुत मेडिकलमध्ये चोरी

विवेक तोटेवार ,वणी: जत्रा रोडवर असलेल्या शिवसुत मेडिकल मध्ये सोमवार 3 मेच्या रात्री अज्ञात चोरट्याने 5000 रूपये चोरून नेल्याचे घटना घडली. मेडिकलच्या मालकाच्या लक्षात येताच त्यांनी वणी पोलिसात तक्रार दिली . सविस्तर वृत्त असे की, जत्रा…

दिवसाढवळ्या रेतीची तस्करी करणारे 2 हायवा जप्त

जब्बार चिनी, वणी: मागील अनेक दिवसांपासून बिनबोभाट रेती तस्करी करणाऱ्या रेतीमाफियांची दोन वाहने पोलिसांनी बुधवारी दुपारी पकडली. वणी ब्राह्मणी मार्गावर एका जिनिंगजवळ ही कारवाई करण्यात आली. प्रकरणी ट्रकमधून खाली करण्यात आलेली रेती आणि 2 हायवा…

दोघे मित्र गेलेत रेस्टॉरंटमध्ये आणि चोरट्याने साधला डाव

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथील मित्राला भेटण्यासाठी आलेल्या युवकाला मित्रांसोबत बारमध्ये जाणे चांगलेच महागात पडले. बारमध्ये बसून जेवण करीत असताना अज्ञात चोरट्यांनी बारच्या बाहेर पार्किंग केलेली त्याची मोटारसायकल लंपास केली. याबाबत…

 सुरदापूर येथील जप्त रेतीचोरी प्रकरणात दोघांना अटक 

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुरदापूर येथे चार महिन्यांपूर्वी नायब तहसीलदार व पटवारी यांनी ७ ब्रास रेती जप्त करून पोलीस पाटील यांना सुपूर्द केली. जप्त करण्यात आलेली रेती गावातीलच मुरली वैद्य व संसनवार यांनी पोलीस पाटील यांना न विचारता…

तब्बल पाच महिने लेट झाली कार्यवाही, चर्चेला फुटले पेव

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील सुरदापूर येथे अवैध रेतीसाठा जप्त केलेल्या रेतीची चोरी करून रोडच्या कामात वापरल्यावरून पाटण पोलिसांनी अखेर पाच महिन्यानंतर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे…