Browsing Tag

Covid 19

मृत्युच्या दारातून परतताना… : आशिष पेढेकर

मृत्युच्या दारातून परतताना… सुरवात कुठून करायची हा मोठा प्रश्न आहे. मला आठवते एप्रिल (2021) महिन्याच्या ६ तारखेला अंग दुखायला लागलं. खोकला आणि नंतर ताप नंतर जेवणात चव आणि सुगंधाची जाणीव नाहीशी झाली. तेव्हा मी फारसे सिरीयसली न घेता घरगुती…

मुकुटबन येथे गरोदर महिलांना कोविड लशीबाबत मार्गदर्शन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील ग्रामीण भागात गरोदर महिलांनी कोविड लस घ्यावी की नाही याबाबत विविध संभ्रम निर्माण झाले आहे. सदर बाब लक्षात घेऊन आरसीसीपीएल कंपनीद्वारा गरोदर महिलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी कंपनीच्या महिला…

कोरोनाकाळात मृत पालकांच्या पाल्यांना मोफत कोचिंग

जितेंद्र कोठारी,  प्रतिनिधी: कोरोनाकाळात अनाथ झालेल्या पाल्यांना मोफत कोचिंग (ट्युशन्स) देण्याचा निर्णय प्रा. घनश्याम आवारी यांनी घेतला आहे. कोरोनाकाळात अनेक विद्यार्थ्यांचे मातृ-पितृछत्र हरवले आहे. अशा विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देण्याचा…

लालगुडा येथे कोविड-19 लसीकरण शिबिर

जितेंद्र कोठारी, वणी : प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर अंतर्गत ग्राम पंचायत लालगुडा येथे शुक्रवार 4 मे रोजी कोविड-19 लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले.…

आज केवळ 1 पॉझिटिव्ह तर 19 रुग्णांनी केली कोरोनावर मात

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्याची आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे.आज 2 जून रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज तालुक्यात केवळ 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यात ग्रामीण भागातील एका पुरुषाचा…

आज केवळ 1 पॉझिटिव्ह तर, 50 रुग्णांनी केली कोरोनावर मात

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात शहर वगळता आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज 31 में रोजी तालुक्यात केवळ 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यात एका ग्रामीण…

आज 9 पॉझिटिव्ह तर एका कोरोना बाधिताचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात शहर वगळता आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज 30 में रोजी तालुक्यात केवळ 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यात 5 पुरुष 4 महिलांसह…

डोर्ली येथे कोविड तपासणी शिबिर

नागेश रायपुरे, मारेगाव: टाकळखेडा गट ग्राम पंचायत अंतर्गत तालुक्यातील डोर्ली येथे आज कोविड तपासणी शिबीर झाले. यात गावातील 200 व्यक्तींची तपासणी केली असता त्यात केवळ 1 पॉजिटिव्ह रुग्ण आढळला आहे. तालुक्यात गेल्या महिन्याभरात ग्रामीण भागात…

मारेगावात आज 13 पॉझिटिव्ह, तर एकाचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 19 में रोजी तालुक्यात केवळ 13 पॉझिटिव्ह आढळले. तर 52 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.रुग्णसंख्येचा दर कमी झाल्याने तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान तालुक्यात आज पाथरी येथील 80 वर्षीय एका…

मारेगाव तालुक्याला आज दिलासा…!

नागेश रायपुरे, मारेगाव: 17 में रोजी तालुक्यात केवळ 9 पॉझिटिव्ह आढळले. तर 65 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.रुग्णसंख्येचा दर कमी झाल्याने तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान तालुक्यात आज पाथरी येथील 65 वर्षीय एका व्यक्तीचा…