Browsing Tag

Jamni

जामनी येथील सार्वजनिक शौचालयाचे काम निकृष्ट

सुशील ओझा, झरी: येथून दीड ते दोन किमी अंतरावर असलेल्या जामनी येथील सार्वजनिक शौचालयाचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. या तक्रारीत दोषी कर्मचारी, सचिव व अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात…

जामनी गावाला झरी नगर पंचायत क्षेत्रातून वगळल्या प्रकरणी कोर्टाची फटकार

जितेंद्र कोठारी, वणी: झरी तालुक्यातील जामणी गावाला झरी (जामणी) नगरपंचायत क्षेत्रात समाविष्ट करण्याचे हायकोर्टाचे आदेशाचे उल्लंघन करून कोर्टाची अवमानना केल्याप्रकरणी हायकोर्टाने प्रशासनाला फटकारले आहे. या प्रकरणी राज्य निवडणूक आयुक्तांसह…

जामनी जनावर मरी प्रकरण: उपचारासाठी दोन टीम तैनात

सुशील ओझा, झरी: अज्ञात आजाराने जनावरांचा मृत्यू प्रकरणी अखेर जामनी गावात जिल्हा पशुसंवर्धक व सहा उपायुक्तांनी भेट दिली. जनावरांच्या उपचारासाठी दोन टीम दाखल तयार करण्यात आली आहे. तालुक्यातील जामनी गावात गेल्या 15 दिवसात अज्ञात आजाराने 35…

जामनी येथे आज पुन्हा 5 जनावर दगावले, बळींची संख्या 35

सुशील ओझा, झरी: जामनी गावात जनावरांवर आलेल्या मरीने आज आणखी 5 जनावरांचे बळी घेतले. गेल्या 15 दिवसात शेतकऱ्यांचे 35 जनावरे अज्ञात आजाराने मृत्यू झाला. मात्र तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर 'वणी बहुगुणी'ने सोमवारी याबाबत वृत्त…

जामनी येथे जनावरांवर अज्ञात रोग, 30 जनावरे दगावली

सुशील ओझा, झरी: येथून 2 किमी अंतरावर असलेल्या जामनी गावात गेल्या 15 दिवसात शेतकऱ्यांचे 30 जनावरे विविध आजाराने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर अनेक जनावरे आजारी असून मरणाच्या दारात आहे. काही पशुपालकाच्या एकाच घरी दोन जनावरे दगावली आहे.…

झरी नगरपंचायतीमध्ये जामणी ग्रामपंचायत समाविष्ठ करा

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्रतील सर्वात लहान तालुका म्हणून ओळख असलेल्या झरी जामणीला पाच वर्षांपूर्वी नगरपंचायातीचा दर्जा मिळाला आहे. परंतु झरीला लागूनच असलेल्या जामनी गावाला नगरपंचायत मध्ये समाविष्ट न केल्याने नागरिकांत प्रचंड नाराजी आहे.…

9 लाखांचा आरओ प्लान्ट चालतो जुगाडावर

सुशील ओझा, झरी: जनतेला शुद्ध व थंड मिळावे याकरिता शासनाकडून बहुतांश ग्रामपंचायतमध्ये आरओ प्लान्ट लावले आहे. खनिज विकास निधी व 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून हा खर्च करण्यात आला. यातील 90 टक्के आरओ प्लान्ट बंद अवस्थेत पडलेले आहे. प्लांटचे…

जामनीमध्ये नवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल

सुशील ओझा, झरी: तालुक्यतील जामनी येथे गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाश म्याकलवार परिवार महांकाली मंदिरात नवरात्रामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करतात. यावर्षीही ही परंपरा कायम आहे. जामनीमध्ये १० ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रम तसेच…

लाव्याची शिकार करणारे वन विभागाच्या जाळ्यात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील चालबर्डी परिसरातील जंगलात लावेची शिकार प्रकरणी वनविभागाच्या कर्मचा-यांनी दोन युवकांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रविवारी ही घटना घडली आहे. प्राप्त महितीनुसार 14…