Browsing Tag

mandvi

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त गरीब महिलांना लुगडे वाटप

सुशील ओझा, झरी: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त तालुक्यातील अखेरच्या टोकावर वसलेल्या मांडवी ग्रामपंचायतीद्वारा मादगी समाजातील गोरगरीब महिलांना लुगड्याचे वाटप करून एक समाजाला दिशा देण्याचे कार्य करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष…

मांडवी येथील गोरक्षण मधीले जनावरे विक्री केल्याची माहिती निराधार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांडवी येथे गेल्या 11 वर्षांपासून चैतन्य नावाचे गोरक्षण आहे. या गोशाळेतील जनावरे शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार शेती कामाकरिता दिल्या जातात. याच उद्देशाने 30 मे रोजी मांडवी येथिल…

तो झाडावर चढल्यावरही वाघाने त्याला ओढून खाली आणले

सुशील ओझा, झरी: झरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या मांडवी बीट येथे आज वाघाने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला, असून दुसरा थोडक्यात बचावला आहे. हा प्रसंग इतका थरारक होता की सहका-यावर हल्ला झाल्याने दुसरा…

मांडवी येथे कोविड 19 लसीकरण केंद्र सुरू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवी येथे १ एप्रिल रोजी  जि.प. प्राथमिक शाळा येथे कोव्हिड १९ लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. लसीकरण केंद्र उदघाटनाचेअध्यक्ष  तहसीलदार गिरीश जोशी  होते.  तर उद्घाटन   पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार…

मांडवी येथे ऑनलाईन मटका सुरू, रोज लाखोंची उलाढाल

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तसेच तालुक्याच्या शेवटच्या टोक व राज्याच्या बॉर्डरवर असलेल्या मांडवी गावात सध्या ऑनलाइन मटका चांगलाच फोफावला आहे. यातून रोजची लाखोंची उलाढाल होत आहे. कोरोनामुळे संचारबंदी…

झरी पंचायत समिती सभापतीस चार जणांकडून मारहाण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांडवी येथील रहिवासी असलेले सभापती राजेश्वर गोंड्रावार व शिवसैनिक राकेश गालेवार यांच्यात वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना शनिवारी घडली. याबाबत दोन्ही बाजुंनी पाटण पोलीस ठाण्यात…

जंगलात सापडलेल्या मानवी सांगाड्याची ओळख पटली

सुशील ओझा, झरी: 1 एप्रिलला मांडवी जंगलात सापडलेल्या मानवी सांगाड्याची ओळख पटली आहे. मृतकाचे नाव नामदेव बाजीराव मडावी वय ६५ वर्ष असून त्यांच्याबाबत घरी न परतल्याने हरवल्याची तक्रार पाटण पोलीस स्टेशनला २६ फेब्रुवारी रोजी देण्यात आली होती. एक…

बनावट लाभार्थी प्रकरण: गावक-यांनी केली सरपंचांची तक्रार

सुशील ओझा, झरी: मांडवाच्या बनावट सही शिक्के मारून चेक वाटप केल्या प्रकरणाला आता वेगळंच वळण आलं आहे. याआधी सरपंचांनी सचिव व शिपाई विरोधात तक्रार केली होती. आता गावक-यांनी सरपंच यांच्यासह सचिव आणि शिपायाची तक्रार थेट जिल्हाधिका-यांकडे कडे…

मांडवी गावात अंगणवाडी सेविकाच नाही

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील मांडवी गावात दीड वर्षांपासून अंगणवाडी सेविकाच नाही. त्यातच 16 कुपोषीत बालकांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कुपोषित बालक व स्तनदा मातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निवड झालेल्या सेविकेला नियुक्तीपत्र देण्याची…