Browsing Tag

Mardi

विहिरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: एका 35 वर्षीय इसमाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही धकादायक घटना तालुक्यातील मार्डी येथे दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घडली. सुनील गजानन मोहूर्ले (35) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नावं आहे. प्राप्त माहिती नुसार…

मार्डी येथे 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: मार्डी येथील एका तरुणाने 22 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी दुपारी 3 वाजता उघडकीस आली. शुभम बंडू भासपाले (22) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात…

मार्डी येथील दारु दुकानाला ठोकले सील

ज्योतिबा पोटे, मारेगाव: दारूचे दुकान बंदचे आदेश असतानाही मार्डी येथील देशी तथा विदेशी दारूचे दुकान राजरोसपणे सुरु होते.  परिसरातील दारूचे दुकानं बंद असल्याने इथे रोज तळीरामांची जत्रा भरायची. इथे होणारी गर्दी लक्षात घेऊन याबाबत उत्पादन शुल्क…

मार्डी येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

नागेश रायपुरे, मारेगाव : स्व. केशवराव महादेवराव कातकडे बहुद्देशीय शिक्षण संस्था चिखलगाव आणि स्वर्गीय महादेवराव कातकडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवसेना रुग्णसेवाद्वारा आयोजित नेत्रतपासणी, मोफत चष्मे, औषधीवाटप शिबीर तालुक्यातील मार्डी येथील…

मार्डी येथे बिरसा मुंडा जयंती साजरी, विविध कार्यक्रमांचे आयोजन

निकेश जिलठे, वणी: आदिवासींच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांचा मार्डी येथे सत्कार करण्यात आला. जय पेरसापेन आदिवासी संघटना व जय पेरसापेन बहुउद्देशीय…

मार्डीमध्ये मोटरसायकल व ऑटोची धडक, एक ठार

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: तालुक्यातील मार्डी येथील आदर्श हायस्कूलसमोर भीषण अपघात झाला. यात एक जण ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. दुपारी चारच्या दरम्यान ही घटना घडली. नामदेव नथुजी बोरूले (45) राहणार कर्मवीर वार्ड वरोरा जिल्हा…

शिरपूर येथील धर्मेंद्र काकडे यांचा अपघाती मृत्यू       

विलास ताजने, मारेगाव: मार्डी कडे जात असताना किन्हाळा गावाजवळ वणी तालुक्यातील शिरपूर येथील एका युवकाचा मार्डी रस्त्यावर दुचाकी अपघातात मृत्यू झाला. तर एकजण किरकोळ जखमी झाला. ही घटना रविवारला दुपारच्या दरम्यान घडली. धर्मेंद्र दत्तूजी काकडे…

सर्पदंशाने मार्डी येथे विवाहितेचा मृत्यू

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील एका विवाहित महिलेला सर्पदंश झाला. तिला उपचारासाठी असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. प्रेमलता प्रमोद चंदनखेडे (33) असे सर्पदंशाने मृत झालेल्या महिलेचे नाव…

समताधिष्टीत समाजव्यवस्थे साठी संविधानाची गरज: डाॅ.महेंद्र लोढा

मारेगाव: डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धार्मिक, सांस्कृतिक व आर्थिक व्यवस्थेच्या अनिच्छितेतून सर्व समाजाच्या वंचित घटकांना संविधानाच्या माध्यमातून भयमुक्त केले. त्यामुळे भारताचे संविधान हा मानवमुक्तीचा ग्रंथ असुन तो आपल्या देवघरात…

मार्डी गणात काँग्रेसचा गढ़ कायम

रोहन आदेवार, कुंभा: मारेगाव तालुक्यातील मार्डी पंचायत समिति गणाकरिता झालेल्या निवडणुकीत अखेर काँग्रेस पक्षाने आपला गड कायम ठेवला असून नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या निवडणुकीत धनराज हरीभाऊ कुमरे हे 923 मतानी विजय झाले आहे. यापूर्वी…