Browsing Tag

Maregaon

जागतिक महिलादिनी ‘सन्मान स्त्री शक्तीचा जागर कर्तृत्वाचा’ उपक्रम

बहुगुणी डेस्क, मारेगाव: 8 मार्चला सर्वत्र जागतिक महिला दिन जगभर साजरा केला जातो. याच पर्वावर येथील मारेगाव मैत्री कट्टा ग्रुपने सलग 3 दिवस 'सन्मान स्त्री शक्तीचा, जागर कर्तृत्वाचा' हा उपक्रम हाती घेतला. या अंतर्गत दिनांक 8, 9 व 10 मार्चला…

वारंवार अत्याचारामुळे कुमारिका गर्भवती, आरोपी प्रियकर गजाआड

बहुगुणी डेस्क, वणी: एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या कुमारिकेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी प्रियकरावर विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलेज तरुण ही सज्ञान नसून दवाखान्यात…

पाहुणा लघूशंकेला गेला, परत आल्यावर दुचाकी गायब

बहुगुणी डेस्क, वणी: दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून लघूशंकेला जाणे एका बाहेरगावच्या पाहुण्याला चांगलेच महागात पडले. अवघ्या काही वेळातच चोरट्याने बाहेरगावच्या पाहुण्याची दुचाकी लंपास केली. मारेगाव येथे वणी रोडवर ही घटना घडली. याबाबत मारेगाव…

इन्स्टाग्रामवरून ओळख… शाळेतील मुलगी 9 आठवड्याची गर्भवती

वणी बहुगुणी डेस्क: सोशल मीडियावरून शाळेतील एका कुमारिकेची एका तरुणाशी ओळख झाली. दोघांमध्ये चॅटिंग आणि नंतर फोनवर संपर्क सुरु झाला. पुढे त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. एके दिवशी तरुणाने कुमारिकेसोबत अत्याचार केला. त्यानंतर प्रियकर…

वारंवार मजुरीचे पैसे मागितल्याने मजुरावर विळ्याने हल्ला

वणी बहुगुणी डेस्क: मजुरीच्या पैसे वारंवार मागत असल्याच्या रागातून एकाने एका शेतमजुरावर विळ्याने हल्ला करण्यात आला. यात मजूर जखमी झाला आहे. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास मारेगाव येथे ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात…

शेतात मजुरीला गेलेल्या कुमारीकेला अज्ञाताने नेले पळवून

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील एका 17 वर्षीय कुमारिका कापूस वेचायला शेतात गेली होती. मात्र संध्याकाळी ती घरी आलीच नाही. अज्ञात इसमाने मुलीला पळवून नेल्याचा संशय आल्याने मुलीच्या पालकांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.…

सळाख बांधताना विजेचा धक्का लागून तरुण मजुराचा मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: स्लॅबचे काम सुरू असताना जिवंत ताराला स्पर्श होऊन एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास मारेगाव येथे ही घटना घडली. प्रफुल्ल विठ्ठल तिवाडे (29) असे मृतकाचे नाव आहे. या दुर्दैवी…

विद्यार्थी घेऊन जाणारा ऑटो पलटी, एक विद्यार्थी जागीच ठार

बहुगुणी डेस्क, मारेगाव: विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवणा-या ऑटोला पिसगावजवळ भीषण अपघात झाला. आज सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात एक विद्यार्थी जागीच ठार झाला. अनिकेत उर्फ निकेश श्रावण पिंपळशेंडे (16) असे मृत…

पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे महिलेची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: 19 ऑक्टोबर रोजी एका अनोळखी महिलेने बसस्थानक परिसरात विष घेतले होते. तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काही वेळातच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच रात्री या महिलेची ओळख पटली…

आधी होकार, नंतर वेगळाच प्रकार… गर्भवती प्रेयसीला लग्नास नकार

भास्कर राऊत, मारेगाव: दोघांची एकमेकांवर नजर पडली. नजरेचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेम बहरू लागले. भेटीगाठी वाढल्या. संबंध दृढ झाले. दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ गेले. जे नको व्हायला तेही होत गेले. अशातच तीन वर्षे लोटली. प्रेमरूपी वेलीवर एक…