Browsing Tag

Maregaon

युवा शेतकऱ्यांनी कीटकनाशक प्राशन करून संपविले जीवन

भास्कर राउत, मारेगाव : ऐन पोळा सणाच्या आदल्यादिवशी एका युवा शेतकऱ्यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील हिवरी गावात घडली. प्रवीण शायनिक काळे (33) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा नाव आहे. प्राप्त…

AISF तर्फे मारेगाव येथे राज्यव्यापी गर्ल्स कन्वेंशन संपन्न

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (AISF) तर्फे मारेगाव येथे दोन दिवशीय राज्यव्यापी गर्ल्स कन्वेंशन पार पडले. पक्ष कार्यालय मारेगाव दिनांक 9 ते 10 सप्टेंबर या दिवशी हे कन्वेंशन झाले. कन्वेशनचे उद्घाटन AISF च्या माजी राज्य…

मारेगाव-वणी राज्य महामार्गांवर अपघात, दोन महिला गंभीर

भास्कर राऊत मारेगाव: तालुक्यातील मारेगाव-वणी रस्त्यावर गौराळा फाट्याजवळ गुरूवारी दि. 24 ऑगस्टला दोन दुचाकी खड्ड्यावरुन उसळून पडल्या. वेगवेगळ्या झालेल्या या अपघातात दोन महिला जखमी झाल्या. सुनिता नागेश खंडाळे (30) रा. वरोरा जि. चंद्रपूर व लता…

मारेगाव तालुक्यात डोळ्यांची साथ फोफावली

भास्कर राऊत मारेगाव : तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात सर्वत्र डोळ्याची साथ पसरली आहे. ग्रामीण भागात डोळे येण्याची साथ वेगाने पाय पसरवत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु अद्यापतरी आरोग्यविभाग या…

लोखंडी पोल चोरणारे आरोपी जेरबंद, अवघ्या काही तासांत अटक

भास्कर राऊत, मारेगाव: भालेवाडी रोपवन क्षेत्रातील रोपांना कुंपण घालण्यासाठी आणलेल्या पोलमधून 50 लोखंडी पोल चोरीला गेल्याचे गुरुवारी रात्री उघडकीस आले होते. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपासाची…

मारेगावच्या चौघांचा चंद्रपूरजवळ अपघाती मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: राजूरा येथून साक्षगंध सोहळा आटोपून मारेगावला परतताना पडोलीजवळ गाडीचा अपघात होऊन अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. आज दि. 23 जूनला दुपारच्या सुमारास ही घटना घडली. एकाच वेळी दोन कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने संपूर्ण मारेगाव…

आरोपीला फरार होण्यास मदत करणा-या आई व पत्नीवर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: बिना जमानत वॉरंट मधील फरार आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकासोबत आरोपीच्या आई व पत्नीने हुज्जत घालून गोंधळ केला. दरम्यान संधी साधून ताब्यातील आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाला. सदर प्रकरणी पो.ना. मुकेश करपते…

वणी येथील वकिलाचा दुचाकी अपघातात मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी : धावत्या दुचाकी समोर अचानक आलेल्या रानडुक्कराला धडक बसून झालेल्या अपघातात गंभीर जखमी वणी येथील एका वकिलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऍड. सतीश नांदेकर (48) रा. तलाव रोड, वणी असे मृत वकीलाचे नाव आहे.  सविस्तर वृत्त…

नोकरीचे आमिष दाखवून मारेगाव येथील महिलेची मध्यप्रदेशात विक्री

भास्कर राऊत, मारेगाव: नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेची 1.5 लाखात विक्री केल्याची घटना मारेगाव येथे उघडकीस आली. पीडित महिलेला मध्य प्रदेश येथे नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मात्र पीडितेच्या मुलीने संधी साधत याबाबत तिच्या आजीला माहिती…

तरुणाचा घरात घुसून कॉलेज कुमारिकेचा विनयभंग

भास्कर राऊत, मारेगाव: एका कॉलेज कुमारिकेसोबत एका तरुणाने विनयभंग केला. दरम्यान मुलीने आरडाओरड केल्याने घरी शेजारी धावून आले. मात्र झालेल्या प्रकारानंतर बदनामी होईल या भीतीने आरोपीने त्याच्या घरी जाऊन विष प्राशन केले. पीडितेच्या तक्रारीवरून…