Browsing Tag

Marki

ड्युटीवर जाण्याच्या तयारीत असताना त्याला आला हार्टअटक

जितेंद्र कोठारी, वणी : हृद्यविकाराच्या धक्क्याने झरी जामणी तालुक्यातील मार्की येथील युवकाचा मृत्यू झाला. संजय भाऊराव मांडवकर (45) रा. मार्की असे मृतक युवकाचा नाव आहे. मृतक संजय हा टॉपवर्थ उर्जा या खाजगी कोलमाईन्स मध्ये कामगार होता. रविवार…

मार्की येथील लीना लेंझे (उदकवार) बीएड महाविद्यालयातून प्रथम

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की सारख्या लहान खेडेगावात राहून तसेच आपल्या संसाराचा गाडा हाकत केवळ परिश्रमाने लीना लेंझे (उदकवार) ह्या विद्यर्थींनीने बीएड अभ्यासक्रमात महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्या चंद्रपूर येथील कमलादेवी…

बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतक-याचा सर्पदंशाने मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की (खु.) येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. दत्ता विश्वनाथ थेरे (50) असे मृत शेतक-याचे नाव आहे. दहा दिवसांआधी त्यांना शेतात काम करीत असताना सर्पदंश झाला होता. त्यांच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात…

मार्की (बु) येथील लाखो रुपयांचा आरो फिल्टर धूळखात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की (बु) ग्रामपंचायतमध्ये ग्रामवसीयांना शुद्ध पाणी मिळण्याकरिता शासनाने लाखो रुपये खर्च करून आरो फिल्टर मशीन लावले. मात्र ठेकेदारांच्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे 6 महिन्यांपासून आरो मशिन धूळखात…

मुख्य रस्त्याचा झाला पांदन रस्ता

सुशील ओझा, झरी:  झरी ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. परीसरातील हजारो नागरिक खरेदी करिता याच मार्गाने येत असतात. तसेच झरी हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे प्रशासकीय व खाजगी कामाकरिता झरी येथे जावे लागते. मात्र या सर्व कामाकरिता…

मार्की ग्रामपंचायतमधील घोटाळ्याची होणार चौकशी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की (बु.) येथील ग्रामपंचायतमध्ये मागील काही वर्षांत मोठा घोटाळा झाल्याचे माहितीच्या अधिकारात निष्पन्न झाले. सदर माहिती जयंत उदकवार यांनी प्राप्त करून हा घोटाळा पुढे आणला. आता या घोटाळ्याची चौकशी होणार असल्याने…

मार्की (बु) ग्रामपंचायतीमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार ?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की ( बु ) येथील  ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठा घोळ सुरू असल्याचे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीवरून दिसून येत आहे. जयंत उदकवार या माहिती अधिकार कार्यकर्त्याने माहिती अधिकारातून ही…

बघता बघता जमिनदोस्त झाले घर, वाहून गेलं सर्वकाही

सुशील ओझा, झरी: निरंतर सुरू असलेल्या पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील मार्की येथे दीपक सुरपाम यांचं घर होतं. पावसाचा मारा वाढतच होता. अशातच पावसाने जोर धरला. दीपकचं कुडाचं घर क्षणार्धात जमिनदोस्त झालं. निसर्गाच्या या…

कोळशाच्या जड वाहतुकीमूळे रुईकोट-अर्धवन मार्ग ठप्प

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पांढरकवडा (लहान) येथील टॉपवर्थ कोळसा खाण आहे. या खाणीतून दिवसरात्र ओव्हरलोड कोळशाचे ट्रक भरून वाहतूक केली जात आहे. या मार्गावरून जाणारे ट्रक फेल झाल्याने रुईकोट अर्धवन…

मार्की (बु) बेघर वस्ती 35 वर्षांपासून विकासापासून वंचित

सुशील ओझा, झरी:- तालुक्यातील पेसा अंतर्गत येत असलेल्या मार्की (बु) येथील बेघर वस्ती गेल्या 35 वर्षांपासून विकासापासून वंचित आहे. वारंवार तक्रारी आणि निवेदन देऊनही विकासकामे झाले नाही. त्याअनुशंगाने १९ जूनला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.…