Browsing Tag

Mohda

खाणीच्या डोहात बुडून 15 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: कपडे धुण्यासाठी खाणीत गेलेल्या एका मुलीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मोहदा गावालगतच्या खाणीत आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. विद्या अनिल आडे (15) असे मृत मुलीचे नाव आहे. विद्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ…

आणखी एक आत्महत्या, ट्रॅक्टर चालकाने घेतला गळफास

बहुगुणी डेस्क, वणी: शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या मोहदा येथील एका ट्रॅक्टर चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आदुराम सुंदरलाल किलो (अंदाजे 42) असे मृतकाचे नाव आहे. तो…

पती, पत्नी आणि ‘वो’…? महिलेचा अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील मोहदा येथील एका खाणीच्या तळ्यात आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास एका महिलेचा कुजलेल्या व संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सरिता राजन पंडित (22) असे मृत महिलेचे नाव असून खाण…

विद्यार्थ्यांचे मोहदा-वेळाबाई मार्गावर ठिय्या आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: मोहदा-वेळाबाई मार्गावर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. या मार्गावर असलेला पूल जीर्ण झाला असून या पुलावर सध्या चिखलाचे साम्राज्य आहे. जीर्ण पूल असल्याने या मार्गावरून बस जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना चिखलातून वाट…

गिट्टी लोडरच्या धडकेत दुचाकस्वार इलेक्ट्रिशियन जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: क्रशर कंपनीतील लोडर ऑपरेटरने निष्काळजीपणे लोडर चालवुन दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला युवक जखमी झाला. सदर अपघात शिरपूर पोलिस ठाणे अंतर्गत मोहदा (वेळाबाई) येथील साई…

मोहदा येथे क्रशर प्लांटवर करंट लागून तरुण कामगाराचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: खाणीमध्ये ब्लास्टिंग करणाऱ्या एजन्सीकडे काम करणाऱ्या एका युवकाचा मृत्यू झाला. वणी तालुक्यातील मोहदा (वेळाबाई) येथील विदर्भ प्रोजेक्ट प्रा. लि.च्या क्रशर प्लांटवर ही घटना सोमवार दुपारी 2 वाजता दरम्यान उघडकीस आली.…

मोहदा येथे तुटलेल्या वीज केबलचा स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील मोहदा येथील गिट्टी खदान क्षेत्रात वीज केबलचा स्पर्श होऊन बैलबंडीला जुंपलेला बैल मरण पावला. या घटनेत शेतकरी रवींद्र राजूरकर या शेतक-याचे एक लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबत तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात…

अंगावर वीज कोसळून शेत मजुराचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पो.स्टे. अंतर्गत मोहदा येथे बुधवारी दुपारी विजेच्या कडाक्यासह वादळी पावसादरम्यान अंगावर वीज कोसळून शेतमजुराची मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत शेतमजुराचा नाव सुरेश मडावी (55) रा. मोहदा आहे. मोहदा येथील शेतकरी…

दगडी खाणीच्या खड्ड्यात बैलबंडी कोसळली

विलास ताजने, वणी : दगडी खाणीच्या खड्ड्यात बैलबंडी पडून शेतगड्यासह बैलाचा मृत्यू झाल्याची घटना मोहदा येथे दि.१८ मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. राहुल रामाजी मेश्राम वय ३२ रा. सुकनेगाव असे मृतकाचे नाव आहे. मोहदा येथील शेतकरी शंकर ढुमने…

धक्कादायक… शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन कापले

ज्योतिबा पोटे, मारेगाव: 30 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलाची रक्कम वसूल करण्याचा कालावधी होता, मात्र शेतकऱ्यांसाठी कृषी संजिवणी ह्या योजनेची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी याच दिवशी केली. त्यानुसार शेतकऱ्यांचे थकीत…