Browsing Tag

MSEB

वणीत भाजपतर्फे वीजबिलाची होळी

विवेक तोटेवार, वणी: वीज बिलात सवलती मिळावी या मागणीसाठी आज सोमवारी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी वणीत भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात…

मेंढोलीत हाहाकार…! अनेकांचे टीव्ही, फॅन, फ्रीज जळाले

विलास ताजने, वणी: अचानक 'हाय व्होल्टेज'चा वीजपुरवठा झाल्याने अनेकांच्या घरातील टीव्ही, फ्रीज यासारखे उपकरणे जळून खाक झालीत. सदर घटना मंगळवारी रात्री मेंढोली येथे घडली. या घटनेत वीज ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. परिणामी ग्राहकांमधून…

आली वीज, गेली वीज, सांगा कशी येईल नीज

संजय लेडांगे, मुकुटबन:  आली वीज, गेली वीज, सांगा कशी येईल नीज. हेच म्हणायची वेळ सध्या परिसरातील जनतेवर आली आहे. वृद्ध, लहान मुलं यांना या विजेच्या लपंडावाचा विशेष फटका बसत आहे. वीज महावितरण कंपनीकडून विजेचा लपंडाव वाढल्याने परिसरातील…

विद्युत रोहित्रावर चढून तार काढताना तरुणाचा मृत्यू

जब्बार चीनी, वणी:  विद्युत रोहित्र्याचा शॉक लागून वणीतील एका तरुणाचा मृत्यू झाला. पहाटे चार ते पाचच्या सुमारास निलजई घुग्गुस मार्गावरील ही घटना घडली. जावेद शेख (25) असे मृताचे नाव असून तो खरबडा येथील रहिवाशी आहे. या घटनेची शिरपूर पोलीस…

शेतात इलेक्ट्रिक शॉक लागून बैलाचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील मार्डी शिवारातील बोदाड येथे एका बैलाचा इलेक्ट्रिक करंट लागून मृत्यू झाला. आज रविवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. शेतामध्ये डवरणी करित असताना ही दुर्दैवी घटना घडली. प्राप्त माहिती नुसार बोदाड…

वणीकर म्हणताहेत ‘बुलाती है मगर, जानेका नही’

जब्बार चीनी, वणी: वणी येथील विज वितरण कंपनीच्या नियोजन शून्य अनागोंदी कारभारामुळे वणीकर कमालीचे त्रस्त झाले आहेत. मेंटनन्स व ट्री कटींगच्या नावावर शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. गेल्या 15 तासात 25 पेक्षा अधिक वेळा लाईट गेली हे…

विजेची मागणीत घट, तरीही कृषी पंपाना 8 तास वीज

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना संकटामुळे सुरू असलेल्या लॉकडाउन काळात राज्यात विजेची मागणीत 50 टक्का इतकी घट झाली असतांना कृषी पंपाना मात्र पूर्वीप्रमाणेच 8 ते 10 तास वीज पुरवठा करण्यात येत आहे. आता लोडशेडिंग कमी करणे शक्य असल्याने शेतीसाठी…

झोपडी कुडाची अन् … वीजबिल सव्वा लाखांचे

सुशील ओझा, झरीः तालुक्याती गणेशपूर येथील नानाजी साधू निखाडे यांना वीज वितरण कंपनीने चक्क सव्वा लाखाचे वीज बिल पाठवले. साध्या कुडाच्या घरात राहणाऱ्याला आलेले एवढे बिल पाहून कंपनीची हलगर्जी समोर आली. मजुरी करून आपले पोट भरणाऱ्या या सामान्य…

विज ग्राहक तक्रार निवारण मेळाव्यात २६ तक्रारी

सुशील ओझा, झरी: वीज ग्राहकांच्या समस्या निकाली काढण्यासोबतच वीज वितरण कंपनीबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याकरिता झरी येथे वीज ग्राहक तक्रार निवारण मेळावा आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी दिनांक 19 जुलै रोजी ११ ते ४ या वेळेत झरी उपविभाग…

वीज वितरणच्या उपअभियंत्यांची बदली रद्द

सुशील ओझा, झरी: आदिवासीबहुल असलेल्या तालुक्यात वीज वितरण कंपनीचा कारभार उपअभियंता राहुल पावडे सुरळीत चालवित असताना त्यांची अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमतातून उमरखेडमध्ये बदली केली होती. मात्र, यामुळे नागरिक चांगलेच संतापल्याने पावडे यांची…