Browsing Tag

Nirguda

खेळाडुची नदीत उडी घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शहरातील शास्त्रीनगर येथील रहिवासी असलेल्या एका इसमाने निर्गुडा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. 5 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विनोद भादीकर (37) असे मृतकाचे नाव असून तो उत्कृष्ट खेळाडू होता. कुटुंबााचा गाडा…

धडक दिल्याचा संशय असलेला ट्रक ताब्यात

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन रोडवरील निर्गुडा नदीच्या पुलावरून ट्रक कोसळल्या प्रकरणी पोलिसांनी एक ट्रक ताब्यात घेतला आहे. या ट्रकच्या धडकेमुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक कठडे तोडून खाली कोसळल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. या…

‘निर्गुडे’च्या पूर प्रतिबंधित क्षेत्रात उभ्या झाल्या टोलेजंग इमारती

जितेंद्र कोठारी, वणी: भविष्याचे आमिष दाखवून जनतेला फसवण्याचा आणि लुटण्याचा धंदा वणीत सध्या जोरात सुरू आहे. जी जमीन पावसाळ्यात नदी-नाल्यांच्या पुरात बुडते, त्याच जमिनीची खरेदी-विक्री करून प्लॉट बनवले जात आहेत. लोकांच्या जीवाशी खेळ करणारे…

निर्गुडा नदीच्या तिरावर आढळला मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरातील निर्गुडा नदीत शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी दुपारी 11 वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. घटनेची महिती वणी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणीसाठी…

निर्गुडा नदीपात्रात घाणीचे साम्राज, डुकरांचा मुक्त संचार

जब्बार चीनी, वणी: वणीची जीवनदायिनी निर्गुडा नदी सध्या प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्याची गटरगंगा झाली आहे. नदीच्या पात्रात कचरा साचून तिथे डुकरांचा मुक्त संचार सुरू आहे. याबाबत शिवसेना प्रणित युवासेनेतर्फे निवेदन देण्यात आले असून नदीच्या…

पाच दिवसांच्या गणरायाला दिला निरोप

विवेक तोटेवार, वणी: मोठया थाटात गणपतीचे घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी आगमन झाले. रीतीरिवाजनुसार काही जणांनी दीड दिवस गणपतीची सेवा केली. काहींनी पाच दिवस गणपतीची पूजा-अर्चना केली. शनिवारी पाच दिवसाच्या गणपतीला भाविकांनी मोठया श्रद्धेने निरोप…

जल पुनर्भरणासाठी वणीत नदी नांगरण्याचा उपक्रम

विवेक तोटेवार, वणी: दिवसेंदिवस पाण्याची निर्माण होत असलेली समस्या, जलपुनर्भरणाचा अभाव यामुळे भविष्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होणार आहे. त्यावर मात करण्यासाठी वणीत विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे. त्यातील एक भाग म्हणून वॉटर…

वर्धा नदीवरील पाणी पुरवठा योजनेच्या कामाची दुरुस्ती सुरू

विलास ताजने, वणी: वणी शहराची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या पुढाकारातून १५ कोटी रुपयांची योजना मंजूर झाली. रांगणा भुरकी गावच्या वर्धा नदीकिनाऱ्यावरून योजनेच्या कामाला गतवर्षी सुरुवात झाली.…

जीवनदायिनी निर्गुडा नदीने गाठला तळ

विलास ताजने, वणी: वणी शहराची तहान भागविणाऱ्या निर्गुडा नदीने नोव्हेंबरमध्ये तळ गाठला आहे. परिणामी गत वर्षी प्रमाणे शहरावर याहीवर्षी पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वणी शहराची लोकसंख्या अंदाजे ६५ हजारांच्या जवळपास…