Browsing Tag

rainfall

वीज वितरण कंपनीवरच कोसळली वीज!

विवेक तोटेवार, वणी: सध्या शहरात पावसाचे वातावरण आहे. त्यातच सोमवार दिनांक 25 मार्च रोजी सायंकाळी 430 वाजता वादळी पाऊस आला. या पावसात महावितरण कंपनीचे जवळपास 15 लाख रुपयांचे नुकसान झाले. कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र प्रयत्न केलेत. अखेर वणी शहर…

चांगल्या खरीप पिकांचा केला परतीच्या पावसाने सत्यानास

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिरपूर, शिंदोला, कुरई, कायर, घोन्सा, नांदेपरा, राजूर, पुनवट, सावर्ला यासह तालुक्यातील बहुतांश भागात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला. परिणामी काढणीस आलेल्या खरीप पिकांची प्रचंड…

सावधान… येत्या तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

जब्बार चीनी, वणी: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे. आज मंगळवार पासून पुढील तीन दिवस आपल्या भागातही पावसाने झोडपण्याची शक्यता आहे. हा पाऊस…

परमडोह, चिखली, टाकळी गावांना वादळी पावसाचा फटका

विलास ताजने, वणी: सोमवारी सायंकाळी शिंदोला परिसरातील परमडोह, चिखली ,टाकळी गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे छत उडून पडझड झाली. झाडे उन्मळून पडली. खांब वाकले, वीजेच्या तारा तुटल्या. परिणामी वीज पुरवठा खंडित झाला.…

वणी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

विलास ताजने, वणी: वणी शहरासह परिसरात (दि.२०) बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. साधारणतः अर्धा ते पाऊण तास हा पाऊस पडला.…

धक्कादायक ! बामर्डा गावातील पूल कोसळला

धनंजय आसुटकर, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बामर्डा या गावाला जोडणारा पूल कोसळल्याने या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. तसेच पुराचे पाणी बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या दोन…

मुसळधार पावसाने मारेगाव तालुक्यातील शेतकरी सुखावला

मारेगाव: पावसाळ्याच्या सुरवातीला पावसाने दगा दिल्याने शेतकरी दुबार, तिबार पेरणीच्या चक्रव्युहात सापडला होता. मात्र गुरूवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. सुरवातीला पावसाने दगा दिल्याने…

झरी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

देव येवले, मुकुटबन: शनिवारी झरीसह तालुक्यातील अनेक गावात पावसानं दमदार हजेरी लावलीये. पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून गेल्या कित्येक दिवसांपासून असलेल्या उष्ण वातावरणातून सर्वसामान्यांना…