Browsing Tag

Rangnath Swami Path Sanstha

अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्व ठेविदारांच्या ठेवी सुरक्षीत – ऍड देविदास काळे

विवेक तोटेवार, वणी: परिसरातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशी संस्था म्हणून श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे नाव घेतले जाते. सध्या या पतसंस्थेबाबत विविध अफवा पसरवून ठेविदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मात्र ठेविदारांचे पैसे…

संस्थेवर करण्यात आलेले आरोप खोटे व बिनबुडाचे: ऍड देविदास काळे

विवेक तोटेवार, वणी: रंगनाथ स्वामी पतसंस्थेतून कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचा-यांनी शनिवारी यवतमाळ येथे पत्रकार परिषद घेत संस्थेवर काही गंभीर आरोप केले होते. या आरोपावर आज संस्थेचे अध्यक्ष ऍड देविदास काळे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी…

श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था आता वडसा देसाईगंजमध्येही

जितेंद्र कोठारी, वणी: सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठित वणी येथील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन शाखेचा मंगळवार 20 डिसेंबर रोजी थाटात शुभारंभ झाला. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज) येथे 16 व्या शाखा उघडण्यात आली.…

रंगनाथ स्वामी पतसंस्थेला राज्य स्तरीय दीपस्तंभ पुरस्कार

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळीत दीपस्तंभा प्रमाणे दिशादर्शक कार्य केल्याबद्दल वणी येथील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेला राज्य स्तरीय दीपस्तंभ पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था…

परिवर्तन पॅनलच्या निवडणूक कार्यालयाचे थाटात उदघाटन

बहुगुणी डेस्क : येथील प्रतिष्ठित श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीत आघाडीवर असलेल्या परिवर्तन पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे सोमवारी दिनांक 20 जून रोजी थाटात उदघाटन करण्यात आले. येथील आबड भवनमध्ये सुरु करण्यात…

पतसंस्थेत परिवर्तनसाठी 4 डॉक्टर, 2 प्राध्यापक, 1 वकील निवडणूक रिंगणात

बहुगुणी डेस्क : श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पत संस्थेच्या संचालक पदासाठी येत्या 26 जून रोजी निवडणूक होणार आहे. पत संस्थेत मागील अनेक वर्षापासून काळे गटाचा एकाधिकार आहे. संस्थेचे निम्हयाहून अधिक संचालक आता वानप्रस्थ वयात पोहचले आहे.…

रंगनाथ स्वामीच्या निवडणुकीत ‘परिवर्तन’ ची लाट

वणी बहुगुणी डेस्क : सहकार क्षेत्रात नावाजलेली श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या 17 संचालकासाठी 26 जून रोजी निवडणूक होणार आहे. मागील 10 वर्षांपासून पतसंस्थेच्या संचालक मंडळावर ऍड. देविदास काळे गटाची एकहाती सत्ता आहे. परंतु 2022…

रंगनाथ स्वामी पथसंस्थेद्वारे विद्यार्थ्यांचा सत्कार

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी कल्याणी गाडगे, रोशनी उमरे, कुणाल गोडे, रूपाली पारशिवे, पल्लवी झाडे, संकेत आंबटकर, वैभव…

चेक बाउंस प्रकरणी दोन महिन्यांचा कारावास

सुशील ओझा, झरी: चेक बाउंस प्रकरण एकाच्या चांगल्याच अंगलट आले आहे. या प्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तालुक्यातील पाटण येथील देवन्ना सोमन्ना टोनपेवार नावाच्या इसमाने रंगनाथ स्वामी पथसंस्था शाखा मुकुटबन येथे चेक दिला होता. परन्तु…