जातो गा महादेवाच्या गजरात निघाली त्रिशूळ यात्रा
निकेश जिलठे, वणी: 251 किलोचा त्रिशूल (बाण) शिव भक्तांनी डोक्यावर घेत वणीहून शिरपूरकडे प्रस्थान केले. भाविकांच्या भक्ती आणि उत्साहाला उधाण आलेलं होतं. जातो गा महादेवा, एक नमन गवरा पारबती हर बोला हर हर महादेवचा घोष करीत भक्तांनी 14 किलोमीटरचे…