Browsing Tag

Tarendra Borde

गेल्या 5 वर्षातील वणी शहराचा विकास “भूतो न भविष्यती” ठरेल – हंसराज अहीर

जितेंद्र कोठारी, वणी: आजपर्यंत वणी नगरपरिषदेला अनेक नगराध्यक्ष व नगरसेवक लाभले. मात्र मागील 5 वर्षात शहराचे ज्या वेगाने विकास झाला ते शहरासाठी "भूतो न भविष्यती" ठरणार आहे. असे गौरवोद्गार माजी खासदार व पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज…

वणी नगरपालिका सोमवार पासून प्रशासकाच्या हाती

जितेंद्र कोठारी, वणी: राज्य शासनाने मुदत संपलेल्या पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे येत्या 2 जानेवारी 2022 पासून वणी नगर परिषदेचे प्रशासन प्रशासकाच्या हाती येणार आहे. वणी नगर परिषदचे कार्यकाल 1 जानेवारी रोजी संपुष्टात येत…

संस्थेला जागा देण्यावरून नगराध्यक्ष आणि आमदार ‘आमने-सामने’

जितेंद्र कोठारी, वणी: नगर परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात येत असताना एका वादग्रस्त ठरावावरून येथील आमदार आणि नगराध्यक्ष यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले आहे. नगरपरिषदच्या मालकीची तब्बल 20 हजार स्क्वेअर फूट जागा यवतमाळ येथील एका संस्थेच्या…

नगर पालिका गाळे प्रकरण: ठरावामुळे व्यापा-यांना दिलासा

जब्बार चीनी, वणी: शहरातील गांधी चौकातील गाळ्यांच्या प्रकरणात नगरपालिकेतर्फे व्यापा-यांना दिलासा देण्यात आला आहे. गाळे नियमित करण्याचा निर्णय नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय़ घेण्यात आला आहे. याबाबत गुरुवारी नगरपालिकेत सर्वसाधारण…

गुरुवारी होणार प्रभाग क्रमांक 4 मध्ये लसीकरण शिबिर

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेत वणी शहर सर्वांत पुढे आहे. आरोग्य विभाग व नगर परिषद प्रशासन लसीकरण उद्दिष्ट साधण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे. शहरातील एकही नागरिक लसीकरण पासून वंचित राहू नये या उद्देशाने नगराध्यक्ष…

पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर कारवाईला सुरुवात, 5 मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई

पुरुषोत्तम नवघरे, वणी: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीच्या विक्रीविरोधात मूर्तीकार संघटना काल आक्रमक झाली होती. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तहसील कार्यालय गाठले. संध्याकाळी मूर्तीकार संघटनेच्या सदस्यांची तहसीलदार रवींद्र कापसीकर व…

गाजावाजा करून सुरू केलेल्या विलगीकरण केंद्रात रुग्णच नाही

जब्बार चीनी, वणी: वणीतील आंबेडकर चौक जवळ असलेल्या कल्याण मंडपम या नगर पालिकेच्या सभागृहात गाजावाजा करत 100 खाटांचे विलगीकरण (आयसोलेशन) केंद्र सुरू करण्यात आले. या संकल्पनेच्या प्रसिद्धीबाबत कोणतीही मीडियाबाजी कऱण्याच्या नियोजनात कोणतीही…

जनता कर्फ्यू अपडेट: चर्चेअंती कोणत्याही निर्णयाविना संपली बैठक

जब्बार चीनी, वणी: वणीतील वाढती रुग्णसंख्या व मृत्यू लक्षात घेऊन शहरात जनता कर्फ्यू लावावा का? याबाबत रविवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता शहरातील कल्याण मंडपम येथे बैठक घेण्यात आली. तिथे घनघोर चर्चा झाली. यात अधिकाधिक लोकांनी…

वणीत आज जनता कर्फ्यूसंदर्भात महत्त्वाची बैठक

जब्बार चीनी, वणी: शहरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आज रविवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी वणीत जनता कर्फ्यूबाबत महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. आंबेडकर चौक…