Browsing Tag

wani bahuguni live News

दीड वर्षाच्या मुलीसह महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील एका विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मारेगाव येथे आज शनिवार दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता उघडकीस आली. कोमल उमेश उलमाले (30) व श्रुती…

आज 10 पॉजिटिव्ह, विठ्ठलवाडीत सर्वाधिक 3 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी तालुक्यात 10 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये 7 व्यक्ती हे आरटी पीसीआर टेस्ट नुसार आले आहे. तर 3 व्यक्ती या रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आजच्या…

कोरोनाचा हाहाकार… आज 41 पॉजिटिव्ह तर दोघांचा मृत्यू….

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी कोरोनाने हाहाकार माजवला. रुग्णसंख्येचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केलेत. आज तालुक्यात तब्बल 41 रुग्ण आढळलेत तर 2 व्यक्तींचा मृत्यू झाला. याशिवाय आज कोरोनाने रुग्णसंख्येचा 400 चा पल्ला…

आज कोरोनाचे 4 रुग्ण, महत्त्वाच्या विभागात कोरोनाचा शिरकाव

जब्बार चीनी, वणी: आज गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी तालुक्यात 4 रुग्ण आढळून आलेत. हे सर्व रुग्ण ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 323 झाली आहे. सध्या पोलीस, वाहतूक, वेकोलिनंतर…

तालुक्यात कोरोनाचा विस्फोट…. आज 20 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी कोरोनाने रुग्णसंख्येचे आधीचे सर्व रेकॉर्ड तोडले. आज तब्बल 20 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. याआधी 24 ऑगस्टला 18 रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज 20 रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यात 17 रुग्ण…

हयात प्रमाणपत्रासाठी वृद्ध निराधार व्यक्तींची पायपिट

जब्बार चीनी, वणी: कोविड काळात परिस्थिती गंभीर असताना निराधार व्यक्तींना तहसिल प्रशासनातर्फे हयात प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली आहे. परिणामी शेकडो वृद्ध निराधारांना तहसिल कार्यलय व सेतू केंद्रात पायपिट करावी लागत आहे. याविरोधात वंचित बहुजन…

जेईई व नीट प्रवेश परीक्षा रद्द करण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. कोरोणामुळे सर्व परीक्षा स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जेईई व नीटची प्रवेशपरीक्षाही स्थगित करण्यात यावी, अशी मागणी यवतमाळ…

घोन्सा येथे कोरोनाचा शिरकाव, मयतीत गेलेली महिला पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: प्रशासन वारंवार दिलेले नियम पाळण्याचे आवाहन करीत आहे. मात्र बेजबाबदारी व त्याकडे दुर्लक्ष केल्याने कोरोनाचा थेट घोन्सा येथे शिरकाव झाला आहे. तेली फैलातील एक महिला चिखलगाव येथे मयतीत गेली होती. ती पॉजिटिव्ह आली होती.…

आज राजूरमध्ये 1 व तेलीफैलात 1 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: एकीकडे तेली फैलात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता ग्रामीण भागातही कोरोनाने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. परवा वणीत 10 रुग्ण सापडल्यानंतर आज शनिवारी वणीत आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. या दोन्ही महिला असून यातील एक…

‘कोविड केअरलेस सेन्टर’, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्ह्यात कोरोना विषाणूचा विळखा दिवसंदिवस घट्ट होत असताना त्यातच आता वणी येथील कोविड केअर सेंटरच्या संस्थात्मक विलगिकरण कक्षात अस्वच्छता आणि घाणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत कॉरन्टाईन असलेल्या…