उद्याच्या भारतबंदला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा

शिवसैनिकांनी सहभागी होण्याचे शिवसेना संघटक सुनील कातकडे यांचे आवाहन

0

जब्बार चीनी, वणी: दिल्ली येथे झालेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला वणी विधानसभा क्षेत्र शिवसेना संघटक व इंदिरा सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष सुनील कातकडे यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

या बंदला वणी विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांनी पाठिंबा दर्शविण्याचे आवाहन सुनील कातकडे यांनी केले आहे.केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक वळण घेत आहे. सोमवारी विविध संघटनां आणि पक्षांचा या भारत बंदला पाठिबा मिळत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.