भवानीशंकर पाराशर यांचे वृद्धापकाळामुळे निधन

स्थानिक मोक्षधाम येथे झालेत बुधवारी अंत्यसंस्कार

0 303

बहुगुणी डेस्क, वणी: येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व विश्व हिंदू परिषदेचे माजी जिल्हा अध्यक्ष भवानीशंकर पाराशर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दि.15 ऑक्टोबरला रात्री 9 वाजता वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांच्या मागे चार मूल, एक मुलगी, नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे. बुधवारी दि.16 ऑक्टोबरला दुपारी त्यांच्या वर येथील मोक्षधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Comments
Loading...