शकुंतला रमेश पाटील लांडे यांचे निधन

देवाळा येथे आज 5 वाजता होतील अंतिमसंस्कार

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील देवाळा येथील सधन शेतकरी सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील लांडे यांची पत्नी शकुंतला रमेश पाटील लांडे यांचा काल उपचार दरम्यान 11 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता दरम्यान हैद्राबाद येथे निधन झाले.

Podar School 2025

शकुंतला रमेश पाटील लांडे यांचे काल हैद्राबाद येथे हृदयाचे ऑपरेशन झाले. मात्र रक्तस्त्राव झास्त झाल्याने उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शकुंतलाताई या मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून देवाळा येथे शोककळा पसरली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यांचे मागे पती रमेश पाटील लांडे, एक मुलगा, तीन मुली असा मोठा आप्तपरीवार आहे. आज गुरुवारी 12 नोव्हेंबर रोजी 5 वाजता दरम्यान देवाळा येथे त्यांच्यावर अतिमसंस्कार होणार आहेत.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

 

Leave A Reply

Your email address will not be published.