ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने महामानवास अभिवादन

मारेगाव येथे महापरिनिर्वाणदिनाला पत्रकारांनी वाहिली आदरांजली

0

नागेश रायपुरे, मारेगाव: भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त पत्रकार संघ मारेगावच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

रविवार 6 डिसेंबर महापरिनिर्वाणदिनानिमित्त सकाळपासूनच येथील आंबेडकर चौकातील असलेल्या आंबेडकर भवनाजवळ महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शेकडो नागरिक उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्याच पार्श्वभूमीवर ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावचे तालुका अध्यक्ष प्रा. डॉ. माणिक ठिकरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. यावेळी ग्रामीण पत्रकार संघटनेचे ज्योतिबा पोटे, अशोक कोरडे, नागेश रायपुरे, कैलास ठेंगणे, भाष्कर राऊत, गौतम दारुडे, संजय जीवने, वसुमित्र वनकर, अनंता खाडे आदी उपस्थित होते.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.