विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील वरझडी (बंडा) येथील शंकर देविदास चहारे (३७) यांचे आजाराने यवतमाळला उपचारादरम्यान निधन झाले.

त्यांच्या मागे आई, पत्नी प्रांजली, मुलगा, भाऊ असा आप्त परिवार आहे. कायर येथील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांनी काही वर्षे कंत्राटी लिपीक पदावर काम केले होते.
त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली. हळहळ व्यक्त होत आहेत.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा