Yearly Archives

2017

पसार झालेला चोरटा वणी पोलिसांच्या जाळ्यात

वणी: चोरीच्या गुन्ह्यात पसार झालेल्या चोरट्याच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. गुड्डू उर्फ शाहरुख असलम शेख असं या चोरट्याचं नाव आहे. एका चोरीच्या गुन्ह्यात तो पसार झाला होता. चार महिन्यांपासून माजरी पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर…

राज्यातील शासकीय कर्मचा-यांना पाच दिवसांचा आठवडा नाही

मुंबई: फडणवीस सरकारनं राज्यातील शासकीय कर्मचा-यांना जोरदार झटका दिला आहे. शासकीय कर्मचा-यांच्या पाच दिवसांचा आठवडा या मागणीला त्यांनी केराची टोपली दाखवली आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्यासंदर्भात सरकारने कोणतीही समिती स्थापन केलेली नाही,…

हा व्यक्ती चक्क विमानातच राहतो

लंडन: तुम्ही कुठे राहता असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही त्याला सहाजिकच तुमचा पत्ता सांगाल. पण ६४ वर्षांच्या ब्रूस कँम्पबेल यांना जेव्हा हा प्रश्व विचारला जातो, तेव्हा ते अगदी सहज म्हणतात 'मी विमानात राहातो'. आता हे ऐकून अनेकांचा गोंधळ…

शेतकरी मिशनचे किशोर तिवारी यांची ग्रामीण रुग्णालयाला भेट

मारेगाव: मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या दीड दोन वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकांचा व कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने, तालुक्यातील आरोग्य सेवेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या आरोग्य सेवेच्या समस्यांची कुणकुण स्वाभिमानी शेतकरी मिशनचे अध्यक्ष…

आमदार बच्चू कडू यांचा विधानसभेत सरकारवर  हल्लाबोल

प्रशांत कांबळे, मुंबई: सत्ताधारी पक्षाकडून नियम 293 अन्वये उपस्थित कर्जमाफीच्या प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना कडू बोलत होते. कडू म्हणाले, " सर्व राजकीय पक्ष शेतकऱ्यांचे मारेकरी आहेत. दहा हजारापेक्षा जास्त भाव असलेली तूर यंदा हजार…

पाकिस्तान म्हणजे पाठीत खंजीर खुपसणारा मित्र

वॉशिंग्टन: पाकिस्तान हा पाठीत खंजीर खुपसणारा मित्र असल्याची घणाघाती टीका अमेरिकेचे सिनेटर टेड पो यांनी केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून टेड पो यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांविरोधात करण्यात…

मिताली राजला मिळणार BMW कार

नवी दिल्ली: जरी भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्डकपच्या फायनलमधे पराभूत झाली, तरी देशभरातून महिला संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेली महिला खेळाडू म्हणजे मिताली राज. तिला महिला संघाची सचिन तेंडुलकर म्हटलं…

धक्कादायक… अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलीला एड्सची लागण

मयुर गायकवाड, पुणे: एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ४ वर्षांपूर्वी बलात्कार झाला होता. धक्कादायक म्हणजे त्या मुलीला एचआयव्हीची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. किडनीचा त्रास होत असल्यानं ती डॉक्टरांकडे गेली होती. तिची चौकशी केल्यानंतर सदर प्रकार…

2 हजारांच्या नोटाची छपाई बंद, जाणवू शकतो तुटवडा

नवी दिल्ली: 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व बँकेनं बंद केली आहे. त्यामुळे भविष्यकाळात 2 हजारांच्या नोटांचा तुटवडा जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आगामी काळात 2000 रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. तर म्हैसूरमध्ये…

कर्जमाफीसाठी नवीन टुमणं, भरावा लागणार 15 पानांचा ऑनलाइन फॉर्म

मुंबई: राज्यातील शेतक-यांनी कर्जमाफीसाठी केलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, या कर्जमाफीचा लाभ अद्यापही शेतक-यांना मिळालेला नाहीये. या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना एक प्रकारे…