गुटखा व सुगंधी तंबाखुच्या अवैध विक्रीमुळे प्रशासनाला कोट्यवधींचा चुना
विवेक तोटेवार, वणी: सर्वसामान्यांची मुखाच्या कर्करोगापासून बचाव व्हावा यासाठी शासनाने गुटखा व सुगंधी तंबाखुच्या विक्रीवर बंदी आणली आहे. यासाठी प्रशासनाने मिळणा-या कोट्यवधींच्या महसुलावरही पाणी फेरले. पारदर्शक कारभाराचे तुणतुणे वाजवणारे…