Yearly Archives

2019

डॉल्बीमुक्त व गुलालमुक्त मिरवणुकीचे आवाहन

मानोरा: महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज एकत्र यावा, विचारांची देवाण घेवाण व्हावी, समाज प्रबोधन घडून यावं हा त्यामागचा उद्देश होता. जसजसा काळ पुढे गेला हा उत्सव भव्य स्वरुपात साजरा कसा करावा याची…

शेतकऱ्यांच्या हिताकरिता सर्व पक्षांनी एकत्र यावे -बुरेवार

सुशील ओझा, झरी: शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारी कृषी उत्पन्न बाजारसमिती असते. कृषि उत्पन्न बाजार समिती झरीच्या १४व्या आमसभेचे सभापती संदीप बुरेवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या हॉलमध्ये घेण्यात आली. प्रास्ताविकामध्ये सभापती बुरेवार…

१०३ गणेश विसर्जनांचा भार ५८ पोलीस व २५ होमगार्डसच्या खांद्यावर

सुशील ओझा, झरी: तालुक्यात मुकुटबन पोलीस स्टेशनअंतर्गत ५८ सार्वजनिक गणेश मंडळाचे तर पाटण पोलीस स्टेशनअंतर्गत ४५ गणेश मंडळाचे असे एकूण १०३ मंडळचे विसर्जन दोन दिवस होणार आहे. विसर्जन करिता दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी कमी असून मुकूटबन…

नवनूतन गणेश मंडळातर्फे भक्तांना दहा दिवस महाप्रसाद

सुशील ओझा, झरी: मुकूटबन हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखलं जातं. येथील बरशेट्टीवार कुटुंबीयांनी गेल्या ३५ वर्षांपासून गणेश मंडळाची स्थापना करून अन्नधान्याचं दान करत आहे. गणेश मंडळामध्ये १० दिवस रोज सकाळी महाप्रसाद म्हणून वेगवेगळे…

बचतगटांच्या महिलांच्या मोर्चाने दणाणले वणी शहर

निकेश जिलठे, वणी: महिला बचतगटांची संपूर्ण कर्जमाफी करावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सोमवारी वणीमध्ये काढण्यात आलेल्या महिलांच्या महामोर्चाने वणी शहर दणाणले. सुमारे 4 हजार महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. 'बचत गटांचे कर्जमाफ…

संजय देरकर यांची जनसंपर्क मोहीम सुरू

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मोफत वीज अभियानाच्या स्वाक्षरी अभियानाच्या यशस्वी आयोजनानंतर संजय देरकर यांनी परिसरात जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान ते कार्यकर्त्यांसोबत विविध गावात जाऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत आहे.…

मुकूटबन येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे आयोजन

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र शासन कृषी विभाग व तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) द्वारा शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे आयोजन मुकूटबन येथील बालाजी मार्केट यार्डात १०.३० वाजता करण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्यांना भरभरीत उत्पादन होण्याच्या…

डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरिअल मेडिकल कॉलेज येथे सौर ऊर्जा प्रकल्प

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरिअल मेडिकल कॉलेज येथे सोमवारी सौर ऊर्जा प्रकल्पाचं उदघाटन झालं. 750 की. व्हॅट क्षमतेचा हा भव्य असा प्रकल्प आहे. संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब ऊर्फ हर्षवर्धन देशमुख, कोषाध्यक्ष दिलीपबाबू…

सरपंच व आदिवासी समाज संघटनांचा मोर्चा ११ सप्टेंबरला

सुशील ओझा, झरी: तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींपैकी २९ ग्रामपंचायती पेसामध्ये येतात. ग्रामपंचायतीला शासनाकडून विविध कामांकरिता लाखो रुपये दिले जातात. आलेल्या निधीचा वापर होत नाही. तसेच पेसा कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने आदिवासी…

नायगाव रोडवर पुन्हा अपघात एकाचा बळी

विवेक तोटेवार, वणी: 8 सप्टेंबर रविवारी सायंकाळी 8.30 वाजता नायगाव रोडवर अपघात झाला. ज्यात सुनील श्रीपत गेडाम (28) नामक इसमाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.  सुनील हा काही कामानिमित्त आपल्या दुचाकी क्रमांक M H 34 AJ 3922 आपल्या मित्रासोबत वणीत…