Yearly Archives

2019

विजेचा धक्का लागून तीन वर्षीय बालकाचा मृत्यू

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव शहरा पासून चार किमी  अंतरावर असलेल्या भालेवाडी (सिमेंट फक्ट्री ) येथे  तीन  वर्षीय बालकास विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची  घटना 18 एप्रिल ला सकाळी 8.30 च्या  दरम्यान घडली.  ओम सुनील गदई असे मृत्यू…

शेतकऱ्यांना तूर अनुदानापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र

सुशील ओझा, झरी: जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकरी शेतकरी नापिकी व खासगी कर्जामुळे हवालदिल होऊन आत्महत्या करीत असल्याचे वास्तव असताना पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर गदा येण्याची वेळ येणार असल्याचे दिसत आहे. तालुक्यातील मुकुटबन येथे सण २०१९-२० मध्ये…

पिंपळगाव येथे भीम जयंती उत्साहात साजरी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील पिंपळगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संपुर्ण गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पंचशील ध्वज फडकवुन सर्वांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष…

मेंढोलीच्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील मेंढोली ग्राम विकास कार्यकारी सहकारी संस्था द्वारा शेतकऱ्यांना हंगाम २०१९- २० च्या पीक कर्जाचे वाटप सोमवारला करण्यात आले. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपूर शाखे मार्फत १५७ सभासद शेतकऱ्यांना १…

परमडोह येथील पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम पूर्णत्वास

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील परमडोह येथील पाणी टंचाई निवारणासाठी लगतच्या पैनगंगा नदीवरून पाईपलाईनचे काम नुकतेच पूर्ण झाले. परिणामी गावातील पाणी टंचाईची समस्या दूर झाली आहे. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. एसीसी…

पाथरी येथे वीज पडून गोठा जळाला

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील पाथरी येथील एका शेतात वीज पडून जनावरांचा गोठा जळाल्याची घटना दि. १५ सोमवारला सायंकाळी चार वाजता घडली. यात सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र संबंधित शेतकऱ्याचे अंदाजे 90 हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहेत.…

नायगावजवळ पुन्हा अपघात : एक ठार एक जखमी

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास वणी वरोरा रोडवर नायगाव शिवारात ऑटो व दुचाकीचा अपघात झाला. ज्यात दुचाकी चालक उपचारादरम्यान वणीच्या ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता सचिन शंकर लभाने…

रामनामाने दुमदुमली वणी, युवतींनी वाहिली पालखी

श्रीवल्लभ सरमोकदम (विशेष प्रतिनिधी) वणी: शुक्रवारी दिनांक 13 एप्रिल रोजी पार पडलेल्या रामनवमी उत्सवाने वणी शहर अक्षरशः न्हाऊन निघाले. प्राचीन काळाराम मंदिरात दिव्यांची आरास मांडण्यात आली होती. तर मध्यवस्तीतील राममंदीरातून निघालेल्या…

साई मंदिर जवळ भीषण अपघात

बहुगुणी डेस्क, वणी: आज दुपारी तीन वाजताच्या दरम्यान यवतमाळ रोडवरील साई मंदिर जवळ भांदेवाडा येथून येत असलेल्या प्रवासी ऑटोला विरुद्ध दिशेने जाणा-या भरधाव ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हाणी झाली नाही. परंतु…

शामकी माता समाधीस्थळ मंदिराचे भूमिपूजन

प्रतिनिधी, मानोरा: तीर्थक्षेत्र उमरी खुर्द येथे शामकी माता समाधीस्थळाच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दिनांक 12 एप्रिल रोजी म्हणजेच अष्टमीच्या दिवशी हा कार्यक्रम संपन्न झाला. जेतालाल महाराज मंदिर परिसरात दीड…