Yearly Archives

2019

पत्रावळी – द्रोण तयार करण्यासाठी स्टेपलचा वापर

वि. मा. ताजने, वणी: अल्प प्रमाणात का होईना झाडांच्या पानांचा वापर द्रोण - पत्रावळीसाठी आजही केला जातो. सर्वपित्री दर्श अमावस्या, अक्षय तृतीया किंवा श्राद्ध आदी प्रसंगी आवर्जून अशा पानांच्या पत्रावळीत जेवण केले जाते. नेमका याच संधीचा फायदा…

‘होता युती – आघाडी, नेत्या – कार्यकर्त्यांची थंड झाली नाडी’

वि. मा. ताजने, वणी - महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी युती - आघाडीची घोषणा होताच वणी विधानसभा मतदार संघ नेमका कुणाच्या वाट्याला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेरीस युतीमध्ये वणी मतदार संघ भाजपच्या वाट्याला गेला. विध्यमान…

बेवारस दुचाकी पोलिसांनी केली जप्त

पंकज डुकरे, कुंभा: येथील बसथांब्यापासून काही अंतरावरील रोडच्या बाजूला झुडपं आहेत. तिथे दोन दिवसांपासून बेवारस दुचाकी पडून होती. ती दुचाकी सोमवारी मारेगाव पोलिसांनी जप्त केली. कुंभा-मारेगाव रोडच्या लगत झुडपामध्ये MH34 BC 1028 क्रमांकाची…

पाटण पोलीस स्टेशनमधील हाडपक गणपतीचे विसर्जन

सुशील ओझा, झरी: मस्कऱ्या किंवा हाडपक्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाटण पोलिस स्टेशनच्या गणपतीचं विसर्जन थाटात झालं. अखेरच्या दिवशी पोलीस विभाग व ग्रामवासींयांच्या मदतीने महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आले. गाजावाजा करून विसर्जन करण्यात आले.…

प्रफुल्ल भोयर व प्रियल पथाडेंचा राजस्थानमध्ये सत्कार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील प्रफुल्ल भोयर व प्रियल पथाडे या दोन युवकांना राजस्थान येथे आयोजित ह्युमन सोशल फाऊंडेशन तर्फे राष्ट्रीय पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले. रक्त हे मानवी जीवनातील मूल्यवान घटक आहे. रक्तदानामुळे…

झरीत ईडीच्या कारवाईविरोधात राष्ट्रवादीचे निवेदन

सुशील ओझा, झरी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे एसएससीबी (महाराष्ट्र स्टेस कॉर्पोरेशन बँक) प्रकरणात जाणीवपूर्वक नाव टाकण्यात आले असून ईडीने त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवली आहे. हे केवळ सूडबुद्धीतून करण्यात आले आहे,…

विष प्राशन करून इसमाची आत्महत्या

पंकज डुकरे, कुंभा: मारेगाव तालुक्यातील शिंदी येथील एका इसमाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी २७ रोजी सायंकाळी ७:३० वाजता घडली. सुधाकर मारोती देवाळकर वय ५२ वर्ष असे मृतकाचे नाव आहे. मृतकाने घरी कोणीच नसल्याची संधी साधत…

मुकूटबन ग्रामपंचयातचे स्वच्छते कडे विशेष लक्ष

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायात म्हणून ओळख असलेल्या मुकूटबन गावात ग्रामस्वच्छतेकडे विशेष लक्ष देत असल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामपंचयातीमध्ये १५ सदस्य व एक सचिव अशी बॉडी असून सरपंच उपसरपंच व सदस्य एकत्र येऊन गावाच्या…

मुर्ती ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा

बहुगुणी डेस्क, वणी: रस्त्यासाठी ग्रामस्थांनी शासनदरबारी वेळोवेळी निवेदन दिले. मात्र त्यांच्या निवेदनाला प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याने मुर्ती गावातील ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत होणा-या मतदानावर बहिष्कार…

2 लाख 84 हजार 497 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा क्षेत्राची सार्वत्रिक निवडणूक दि. 21 ऑक्टोबरला होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी 1लाख 47 हजार 553 पुरुष व 1 लाख 36 हजार 944 स्त्री मतदार तसेच सैन्य दलातील 268 मतदार असे एकूण 2 लाख 84 हजार 765 मतदार या…