Yearly Archives

2019

परमडोहच्या नीलेश सपाटेंना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार

वि. मा. ताजने, वणी: वणी तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक निलेश सपाटे यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरकाराने दि.२२ रविवारला सोलापूर येथे गौरविण्यात आले. याप्रसंगी…

दहेगाव येथील युवकाचा विषप्राशनाने मृत्यू

पंकज डुकरे, कुंभा: नजिकच्या दहेगाव(कुंभा) येथील पंचवीस वर्षीय युवकाने रविवारी विषारी औषध घेतले. यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विशाल केशव चटकी (२५) असे मृतक युवकाचे नाव आहे. रविवारी सदर…

पाटण पोलीस स्टेशनचे वाहनचालक खापणे यांचा आजाराने मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशनमध्ये वाहनचालक म्हणून कार्यरत असलेले संतोष खापणे (30) यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. खापणे हे सन २००८ मध्ये पोलीस खात्यात भर्ती झाले. ११ वर्ष पोलीस खात्यात काम केले. एका वर्षापूर्वी त्यांची…

नियोजनशून्य वीज वितरण कंपनीचा कारभार

जब्बार चीनी, वणी: येथील वीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य अनागोंदी कारभारामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झालेत. मेंटनन्स व ट्री कटींगच्या नावावर शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. शहराची प्रमुख बाजारपेठ गांधी चौकातील वीजदुरुस्तीचे काम…

सिलिंडर लिक झाल्याने घराला लागली आग

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेशपूर येथील सिलिंडर गॅस लिक झाल्याने घराला आग लागली. रविवारी दुपारी गणेशपूर येथील राजू आसुटकार हे आपल्या कुटुंबासह आपल्या घरी असताना चहा बनविण्याकरिता त्यांची पत्नी गेली व…

मनिष सुरावार बंडाच्या पावित्र्यात ?

निकेश जिलठे, वणी: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. जस जशी निवडणुकीची तारिख जवळ येत आहे. तस तसे राजकीय हालचालींना वेग येत आहे. वणी विधानसभा मतदारसंघात सध्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. या रस्सीखेचमध्ये आता मनिष सुरावार यांनी ही उडी…

झरी-जामणी महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

संजय लेडांगे, मुकुटबन: घाटंजी महसूल विभागातील महिला तहसीलदार व महिला कर्मचारी यांना पीककर्जबाबत अपमानास्पद वागणूक दिली. या घटनेचा निषेधार्थ झरीजामणी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काल 20 शुक्रवार ला एक दिवसीय कामबंद आंदोलन केले.…

गांधी चौकातील गाळे रिकामे होणार?

विवेक तोटेवार, वणी: वणीच्या मध्यभागी असलेल्या गाळ्याबाबत येत्या दोन महिन्यात निकाल लागणार आहे. येत्या 27 नोव्हेंबरला हा विषय न्यायालयाच्या पटलावर येणार आहे. याबाबतची माहिती नगरसेवक पी के टोंगे यांनी शनिवारी एस. बी. हॉल येथे घेतलेल्या…

अडेगाव परिसरात दारूची राजराेसपणे विक्री

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथे राजरोजसपणे दारू विक्री सुरू आहे. गावातील काही युवक हा व्यवसाय करीत असून, पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. बसस्टँड, पाण्याच्या टाकीजवळ, तलावाजवळ, पानटपरी, चिकनच्या दुकानात व सबस्टेशनजवळ खुलेआम…

आज सेवानिवृत्त अविनाश कोठाळे यांचा सन्मान सोहळा

बहुगुणी डेस्क, अमरावती: पाटबंधारे विभागातून सहायक अधीक्षक अभियंता पदावरून इंजि. अविनाश कोठाळे नुकतेच निवृत्त झालेत. अनेक सामाजिक कार्यांमधेदेखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सेवानिवृत्ती आणि सामाजिक कारकीर्दीनिमित्त त्यांचा सन्मान सोहळा…