Yearly Archives

2020

आज तालुक्यात 5 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: बुधवारी दिनांक 16 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळलेत. यातील विठ्ठलवाडी 2, मनीषनगर 1, व्दारका अपार्टमेन्ट 1 आणि गणेशपूर 1 येथील आहेत. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष…

येदलापूरच्या निकृष्ट वॉलकंपाउंडची अधिकाऱ्यांनी केली पाहणी

सुशील ओझा, झरी: येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे काम निकृष्ट केल्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पालकमंत्री यांच्याकडे शिवसेनेचे पदाधिकारी दयाकर गेडाम यांनी केली. त्या अनुषंगाने उपकार्यकारी अभियंता एस. डी. मानकर, गटविकास…

 सुरदापूर येथील जप्त रेतीचोरी प्रकरणात दोघांना अटक 

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुरदापूर येथे चार महिन्यांपूर्वी नायब तहसीलदार व पटवारी यांनी ७ ब्रास रेती जप्त करून पोलीस पाटील यांना सुपूर्द केली. जप्त करण्यात आलेली रेती गावातीलच मुरली वैद्य व संसनवार यांनी पोलीस पाटील यांना न विचारता…

मारेगावचे माजी सरपंच उत्तमराव गेडाम यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव शहराचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव विठल गेडाम (67) यांचे आज प्रदीर्घ आजाराने 11.45 वाजता निधन झाले. गेडाम हे सन 2002 ते 2005 या कालावधीत मारेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच होते. ते…

मानवतेच्या सर्वोच्च सेवेसाठी रक्तदान करा.

सुशील ओझा, झरी: कुणी रक्त देता का रक्त? रुग्ण नातेवाईकांच्या या केविलवाण्या प्रश्नाने बघणाऱ्यांचं किंवा ऐकणाऱ्यांचं मन हेलावतं. रक्तासाठी मानवाला मानवावरच अवलंबून राहावं लागतं. रक्त तयार करण्याचा ना कुठला कारखाना असतो ना कुठली प्रयोगशाळा,…

आशासेविकेची मुलगी होणार डॉक्टर

विवेक पिदुरकर, शिरपूर: कौटुंबिक परिस्थिती सामान्य; मात्र परिस्थितीचा बाऊ न करता डॉक्टर होण्याचे स्वप्न तिने पाहिले. यासाठी प्रचंड अभ्यास केला. नीटची परीक्षा उत्तीर्ण केली. अन् तिच्या स्वप्नाने यशाचा मार्ग मोकळा झाला. आता तिचं डॉक्टर…

महाज्योतीमार्फत जेईई-नीट परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण

जब्बार चीनी, वणी: ओबीसी व्हिजेएनटीसाठी स्थापन केलेल्या महाज्योतीमार्फत ओबीसी, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी मेडिकल, आयआयटी, इंजिनिअर या महत्त्वाच्या अभ्यासक्रमासाठी JEE/MH-CET/NEET या प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. या…

ढगाळ वातावरणामुळे तूरपिकांचे मोठे नुकसान

सुशील ओझा, झरी: गेल्या पंधरा दिवसापासून सतत ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या तूरपिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. ढगाळ वातावरणामुळे तूरपिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विविध…

मृत्युनंतरही अनुभवला ‘त्याने’ प्रेमाचा ओलावा

सुशील ओझा, झरी: अनेकदा सख्ख्या गणगोतांचंही प्रेम बऱ्याच जणांना मिळत नाही. मात्र अशोकला जिवंतपणीच काय तर मृत्यूनंतरही गावकऱ्यांनी जपलं. तो अनाथ होता. तो गतिमंद होता. सर्वसामान्यांपेक्षा वेगळा होता. 25 वर्षांपूर्वी तो मुकुटबनला भटकत भटकत आला.…

पोलिसांना पाहून दारू तस्करांनी पलटवली गाडी, घडला भीषण अपघात…

विवेक पिदूरकर, शिरपूर: ते दुचाकीने दारूची तस्करी करीत होते. भरधाव वेगाने जाणा-या त्यांना अचानक पुढे रस्त्यात पोलीस उभे दिसले. त्यांनी घाबरून गाडी पलटवली. मात्र त्या गडबडीत दोन्ही दुचाकींची आपसात धडक झाली. या अपघातात एक गंभीर जखमी झाला तर…